लाडकी बहीण योजना नवीन यादी जाहीर; यादीत तुमचे नाव पहा ladaki Bahin personal
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात दिली जाते. मात्र, राज्य सरकारने केलेल्या ई-केवायसी (eKYC) आणि कागदपत्रांच्या कडक पडताळणीनंतर अनेक महिलांचे हप्ते जमा होणे बंद झाले असून लाखो अर्ज अपात्र ठरले आहेत. ladaki Bahin personal loan जर तुमचेही १५०० रुपये येणे बंद झाले असतील किंवा … Read more