लाडकी बहीण योजना: जून महिन्याचा हप्ता आला नाही? ‘हे’ करा! Ladki Bahin Yojana June Installment List Today
लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) जून महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यावर अजूनही जमा झाला नसतील, तर अजिबात काळजी करू नका! या संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ५ जुलै, शनिवारीपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली होती, परंतु ६ जुलैला रविवारची सुट्टी असल्यामुळे बँक व्यवहारांना थोडा वेळ लागत आहे. यामुळेच काही लाभार्थी महिलांना हप्ता … Read more