या लाडक्या बहिणींना, जूनचे 1500 रुपये मिळणार नाही; कारण काय पहा Ladki Bahin Yojana June Installment List Today

Ladki Bahin Yojana June Installment List Today: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अपात्र महिलांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. जून महिन्याचा हप्ता हा पात्र महिलांच्या बँक खात्यावरती लवकरच जमा करण्यात येणार आहे. राज्यातील अनेक महिलांना जून चे 1500 रुपये मिळत नसल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यानुसारच सरकारने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. कारण अनेक महिला ज्या लाडकी योजनेच्या निकषांमध्ये बसत नसताना देखील या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर येत आहे. अशा महिलांना घालण्यासाठी सरकारने नवीन पाऊल उचलण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे.

केवळ याच महिलांना लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळणार

  • महिलांची वय 21 ते 60 दरम्यान असणाऱ्या महिला
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असणाऱ्या महिला
  • लाभार्थी महिला सरकारी कर्मचारी असल्यास लाभ घेता येणार नाही.
  • महिलांनी इतर सरकारी योजनांचा लाभ घेतलेला असल्यास लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाहीत.
  • महिलांकडे चार चाकी गाडी असल्यास लाडके बीन योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नाहीत.
  • खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्यास अपात्र करण्यात येईल.

अंगणवाडी भरतीसाठी अर्ज सुरू; 12 वी पास महिलांनो येथे करा अर्ज Anganwadi Bharti 2025

8वां वेतन आयोग और पेंशन में होगी भारी बढ़ोतरी; नया फैसला लिया

राज्य सरकारने अजून पर्यंत जून महिन्याच्या हप्त्याचे अधिकृत तारीख जाहीर केली नसली तरी राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी प्रसार माध्यम सोबत बोलत असताना सांगितले आहे की, ही लाडकी मी नियोजनेच्या बारावी हप्त्याची तयारी सरकारकडून सुरू आहे लवकरच लाडक्या बहिणींना 12 हप्ता देखील जमा करण्यात येईल. अशी माहिती अदिती तटकरे यांनी वृत्तवाहिनी सोबत बोलत असताना दिले आहेत.

लडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे का? किंवा पैसे मिळाले नसतील तर कोणच्या अडचणी आहेत. हे देखील पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही तुमची सर्व माहिती लाडकी अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून पाहू शकतात. किंवा नारीशक्ती दूत ॲपच्या माध्यमातून सर्व माहिती जाणून घेऊ शकतात. यासाठी लाडकी बहिण अधिकृत वेबसाईट: https://ladakibahin.maharashtra.gov.in/

सरकार आधारकार्ड वर 50,000 रुपये देत आहे, असा करा अर्ज Aadhar Card Personal Loan 2026
सरकार आधारकार्ड वर 50,000 रुपये देत आहे, असा करा अर्ज Aadhar Card Personal Loan 2026

Gharkul Yadi: तुमच्या गावाची नवीन घरकुल यादी जाहीर, 33 लाख घरकुल मंजूर

Leave a Comment