Gold Rate Today सोन्याच्या दरात मोठे बदल! आजचे लाईव्ह भाव पहा

Gold Rate Today: गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू आहेत. त्यामुळेच आता सोन्याच्या दरात मोठे बदल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. सध्या तुम्ही जर सोन खरेदी करण्याची तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. मागील सलग सोन्याच्या दरवाढीला आता कुठे ब्रेक लागल्याचे पाहायला मिळते आहे. आणि गेल्या दोन दिवसापासून सोन्याच्या दरात घसरण झाली असल्याचे पाहायला मिळते आहे. अशाप्रकारे आपण आजचे सर्व लाईव्ह बाजारभाव पाहुयात.

Gold Rate Today सोन्याच्या दरात मोठे बदल!

एप्रिल महिन्यामध्ये सोन्याच्या किमती पार झालेल्या होत्या. 22 एप्रिल 2025 या दिवशी 24 कॅरेट सोन्याचा दर हा पहिल्यांदा एक लाख च्या पुढे जाऊन 1 लाख 350 रुपये सोन्याची नोंद झालेली होती. त्यानंतर भारत पाक युद्धा दरम्यान सोन्याच्या किमती ह्या आठ हजार रुपयांनी घसरून एकदम 92 हजार रुपयांवरती झाल्याचे पाहायला मिळालेले. आता पुन्हा एकदा सोन्याच्या दरात तुफान वाढवून सोनं एक लाखाच्या पुढे गेलेले आहे.

14 जून 2025 रोजी सोन्याचा 24 कॅरेटचा दर हा एक लाख एक हजार झालेला होता. आणि पुन्हा 15 जून 2025 ला सोन्याच्या दरात सलग वाढ झाली या दिवशी 24 कॅरेट सोन्याचा दर हा 1 लाख 800 रुपये झालेला होता.

8वां वेतन आयोग और पेंशन में होगी भारी बढ़ोतरी; नया फैसला लिया

आजचे सोन्याचे लाईव्ह भाव पहा

आणि त्यानंतर पुन्हा 16 जून 2025 रोजी सोन्याच्या किमतीमध्ये घसरण झालेली असून आज 17 जून रोजी सोन्याचे दर काय आहेत हे आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि कोणते मोठे बदल झालेले आहेत ते देखील सविस्तर पाहूयात. ( Gold Rate Today )

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर

कॅरेटआजचा दर (₹/10 ग्राम)कालचा दर (₹/10 ग्राम)फरक (₹)
22 कॅरेट दर92,95093,100-150
24 कॅरेट दर1,01,5101,01,260-250
  • मुंबई: 18 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 76,300 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम चा दर हा 92,600 हजार रुपये आहे. आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम चा दर हा 99 हजार 700 रुपये असल्याचे पाहायला मिळत आहे.
  • पुणे:१८ कॅरेट प्रति दहा ग्रॅम सोन्याचा दर 76,500 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅम चा दर हा 92,900 हजार रुपये आहे. आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅम चा दर हा 99 हजार 700 रुपये असल्याचे पाहायला मिळत आहे. ( Gold Rate Today )
  • नाशिक: १८ कॅरेट प्रति दहा ग्रॅम सोन्याचा दर 76,500 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम चा दर हा 93,000 रुपये आहे. आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅम चा दर हा 99 हजार 600 रुपये असल्याचे पाहायला मिळत आहे.
  • नागपूर: 18 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 75,900 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम चा दर हा 93 हजार रुपये आहे. आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅम चा दर हा 99,3000 रुपये असल्याचे पाहायला मिळत आहे.

Ladki Bahin Yojana June Installment Date लाडक्या बहिणींना जून चे 1500 कि 2100 रूपये मिळणार?

Gold Rate Today Maharashtra

24 कॅरेट सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम) साठी

शहर कोणते?आजचा दर
मुंबई1,01,100 रुपये
पुणे1,01,100 रुपये
नागपूर1,01,100 रुपये
कोल्हापूर1,01,100 रुपये
जळगाव1,01,100 रुपये
ठाणे1,01,100 रुपये

22 कॅरेट सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम) साठी

शहर कोणते?आजचा दर
मुंबई92,850 रुपये
पुणे92,850 रुपये
नागपूर92,850 रुपये
कोल्हापूर92,850 रुपये
जळगाव92,850 रुपये
ठाणे92,850 रुपये

( note: या सोन्याच्या दरात आणि तुमच्या शहरातील सोन्याच्या दरात काही फरक असू शकतात. कारण यामध्ये कर्णावळ चा समावेश करण्यात आलेला नाही) Gold Rate Today

सरकार आधारकार्ड वर 50,000 रुपये देत आहे, असा करा अर्ज Aadhar Card Personal Loan 2026
सरकार आधारकार्ड वर 50,000 रुपये देत आहे, असा करा अर्ज Aadhar Card Personal Loan 2026

हेक्टरी 20 हजार रुपये; नवीन यादी जाहीर! Dhan Anudan Bonus List

Leave a Comment