लाडकी बहीणींना रक्षाबंधनाला ₹3,000 मिळणार? जुलै-ऑगस्टचे हप्ते एकत्र मिळणार का? पहा
Ladki Bahin Yojana Update 2026: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थी महिलांमध्ये सध्या एकाच प्रश्नाची चर्चा आहे—रक्षाबंधनाच्या निमित्ताने जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे प्रत्येकी ₹1,500 असे एकूण ₹3,000 एकाच वेळी खात्यात जमा होणार का? सोशल मीडियावर यासंदर्भात अनेक दावे आणि संदेश व्हायरल होत आहेत. मात्र या चर्चेमागील सत्य काय आहे, सरकारने अधिकृतपणे काय सांगितले आहे … Read more