या कामगारांना 12 हजार रुपये पेन्शन मिळणार; अर्ज कसा करावा पहा Bandhkam Kamgar Yojana Pension List

Bandhkam Kamgar Yojana Pension List: राज्य सरकारने राज्यातील सर्व बांधकाम कामगारांसाठी एक महत्त्वपूर्ण अशा पेन्शन योजना ला मंजुरी दिलेली आहे. ज्यामुळे बांधकाम क्षेत्रामधील सर्व कामगारांना 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर देखील उत्पन्नाचे साधन असावे. आणि आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी 19 जून 2025 रोजी नवीन शासन निर्णय निर्गमित करू नवीन शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे कोणत्या बांधकाम कामगारांना याचा लाभ मिळणार? पात्रता निकष अटी काय आहेत? अर्ज कसा करायचा? अशी ही सर्व प्रकारची माहिती आपण या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

बांधकाम कामगार पेन्शन योजना पात्रता निकष काय?

  • वय किती: अर्जदार बांधकाम कामगार चे वय 60 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • नोंदणी आवश्यक: या बांधकाम कामगार योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास “महाराष्ट्र बांधकाम कल्याणकारी मंडळ” सलग किमान दहा वर्षे नोंदणी करत असणे आवश्यक आहे.
  • एका कुटुंबामधील पती आणि पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर दोघांना देखील स्वतंत्ररीत्या लाभ घेता येणार आहे.
  • जर पात्र लाभार्थी नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला तर त्याच्या जोडीदारास पेन्शन देण्यात येणार आहे.

पेन्शनची रक्कम किती मिळणार?

  1. 10 वर्ष नोंदणीसाठी झालेली असल्यास: प्रति वर्ष 6 हजार रुपये
  2. 15 वर्षाच्या नोंदणी साठी झालेली असल्यास: प्रति वर्ष 9,000 रुपये
  3. वीस वर्ष नोंदणीसाठी झालेली असल्यास: 12 हजार रुपये
  4. आणि या योजनेसाठी जर पती-पत्नी दोघेही पात्र असतील तर दोघांना स्वतंत्ररीत्या 12-12 हजार रुपये देण्यात येतील.

हे पण वाचा 👉: विमान अपघाता आधीचा फोटो; हलणारे विमान, किंचाळणारे प्रवासी सत्य पहा

बांधकाम कामगार पेन्शन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

१) अर्ज प्रक्रिया कशी: उपलब्ध करून देण्यात आलेल्या विहित नमुन्यांमध्ये अर्ज विना शुल्क उपलब्ध आहेत.

कर्जमाफी यादी जाहीर: यादीत तुमचे नाव आहे का? असे तपासा ऑनलाईन! Farmer Loan 2026

२) अर्ज जमा करण्याचे ठिकाण: अर्ज मध्ये सर्व वैयक्तिक माहिती भरून आवश्यक असलेल्या कागदपत्रांसह जिल्ह्याच्या कामगार सुविधा केंद्र मध्ये जमा करणे. आवश्यक जिथे कामगारांचे आधार कार्ड नोंदणीकृत करण्यात आलेले आहे.

१) आधार कार्ड २) पत्त्याचा पुरावा आवश्यक ३)जन्मतारखेचा पुरावा किंवा शाळा सोडल्याचा दाखला ४) बँक पासबुक झेरॉक्स आवश्यक

Bandhkam Kamgar Yojana Pension List

अर्जामधील इतर तपशील: अर्ज करत असताना अर्ज मध्ये कामगाराचे नाव, नोंदणी केलेला क्रमांक, आधार कार्ड क्रमांक, जन्मतारीख अर्जदाराची, पहिल्यावेळी नोंदणी केल्याची तारीख, पहिल्यावेळी नोंदणी केलेला नोंदणीचा जिल्हा आणि नोंदणी करण्यासाठी कालावधी मधील तपशील देखील सर्व सविस्तर रित्या भरणे आवश्यक, येथे अर्ज करत असताना कोणत्याही इतर पेन्शन योजनेचा लव न घेतल्याची घोषणा देखील करावी लागत असते, या योजनेच्या अंतर्गत जीआर शासन निर्णय अर्ज नमुना हा Maharashtra.gov.in या या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

लेक लाडकी योजना: मुलींना मिळणार १,०१,००० रुपये; असा करा अर्ज! Lek Ladaki Yojana 2026

हे पण वाचा 👉: ई श्रम कार्ड धारकांना 3000 रुपये महिना मिळणार; येथे करा अर्ज E Shram Card List

Leave a Comment