आधार कार्ड बंद होणार! अपडेट करण्याची शेवटची संधी Aadhar Card Update Last Date

Aadhar Card Update Last Date: आधारकार्ड हा आपला ओळखीचाच पुरावा नाहीये तर आपल्याला ठीक-ठिकाणी कोणतेही कामासाठी आधार कार्ड मागण्यात येतं. आपण कुठेही गेलो तरी आधार कार्ड शिवाय आपलं कोणतेही काम होतच नाही. त्यामुळे आधार कार्ड हे आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं कागदपत्र मानले जाते. यामध्येच सरकारने आता अपडेट करणे अनिवार्य केलेले आहे. कारण की या मागे अनेक कारण असल्याचे मानले जात आहे. अशी सर्व माहिती आपण या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. अनेक सरकारी कामांसाठी आधार कार्ड हे अनिवार्य केलं जात असतं बँकेत खाते उघडायचं असो, कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असो, की आपल्याला नवीन सिम कार्ड घेणे असो, याशिवाय कोणतीही आधार कार्डची प्रक्रिया पूर्ण केली जात नाही. त्यामुळे आधार हीच वेळ आपली गरज नाही तर एक जबाबदारीच आहे.

Aadhar Card Update Last Date

सरकारच्या नवीन नियमानुसार, आधार कार्ड दर 10 वर्षांनी अपडेट करणे गरजेचे असते. दहा वर्षांनी बायोमेट्रिक्स पासून संपूर्ण आधार कार्ड हे अपडेट करायला हवं तुम्ही जर अजून देखील आधार कार्ड अपडेट केलं नसेल, तर ही तुमच्यासाठी शेवटची संधी आहे. आणि यानंतर कोणतीही तारीख वाढवून मिळणार नाही. असे स्पष्ट सांगण्यात आले आहे.

हे पण वाचा 👉 पेट्रोल-डिझेल दरात मोठे बदल; इराण-इस्त्राईल युद्धाचा परिणाम Petrol Diesel Price Today

अपडेट करण्याची शेवटची संधी;

आपण आपल्या नावांमध्ये बदल केल्यास नावात बदल होतो. किंवा जन्मतारीख चूक असल्यास ती देखील तशीच राहिल्यास याची परिणाम भोगावे लागू शकतात. कारण की सरकारी योजना चे फायदे डीपीच्या मार्फत मिळणारे पैसे रोजगार शिक्षण आणि अनेक क्षेत्रात अशा चुकांमुळे अडथळे येऊ शकतात.

यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने ( UIDAI) ने नागरिकांना मोठा दिल्यास देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आधार अपडेट करण्यासाठी ची अंतिम तारीख 14 जून 2025 होती. मात्र तीच युआयडीएआयने आपल्या अधिकृत डिटेल हँडल वरून सांगितलेले आहे. की, 14 जून 2026 पर्यंत मुदत वाढ करण्यात येत आहे या निर्णयामुळे देशभरातील करोडो नागरिकांना दिलासा मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट: https://uidai.gov.in/hi/

हे पण वाचा 👉 लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? गिरीश महाजनांचे उत्तर पहा Ladki Bahin Yojana Hapta Yadi

Leave a Comment