Gharkul Yadi 2025: घरकुल योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची माहिती आहे. केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास– योजना ( Pradhanmantri Awas Yojana – Gramin) ग्रामीण अंतर्गत महाराष्ट्र राज्य साठी घरकुलांच्या संख्येत वाढ करण्यात आलेली असून राज्यामध्ये 33 लाख 40 हजार नवीन घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे.
केंद्राने घरकुल योजनेला अधिक प्रमाणात गती देण्यासाठी राज्यभरातील भरपूर यांच्या संख्येमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ केलेली आहे. अशा प्रकारचा नवीन निर्णय घेण्यात आल्यामुळे राज्यातील मोठ्या प्रमाणात लोकांना याचा फायदा होणार आहे. आणि अधिकाधिक लोकांना त्याचा लाभ मिळणार आहे.
Gharkul Yadi 2025
आवाज प्लस Awas Plus अशा घरकुलांसाठी आता आवश्यक असणाऱ्या सेल्फ सर्वेक्षणाची मुदत देखील वाढवून देण्यात आलेली आहे. सर्वेक्षण करण्यासाठी अगोदर 31 मे 2025 पर्यंतची मुदत ठरवण्यात आलेली होती परंतु ही तारीख वाढवून 20 जून 2025 पर्यंत देण्यात आलेली आहे. या नवीन तारखेमुळे अनेक नवीन घरकुल अर्जदारांना याचा फायदा मिळणार आहे. आणि याला मंजुरी देखील देण्यात येणार आहे.
हे पण वाचा 👉 मोफत भांडी संच; आता या वस्तूही मोफत मिळणार Mofat Bhandi Yojana Bandhkam Kamgar
घरकुल योजना महत्त्वाचे मुद्दे ( PMAYG Gharkul List )
- राज्य शासन तसेच केंद्र शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या घरकुलांसाठी प्रक्रिया देखील वेगाने पार पाडण्यात येत आहे.
- 30 मे 2025 पर्यंत नव्याने पात्र झालेल्या लाभार्थ्यांची यादी हे प्राधान्य क्रमानुसार अधिकृत वेबसाईटला जाहीर करण्यात आलेली आहे Gharkul Yadi 2025 अधिकृत वेबसाईट तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे.
- सरकारने 30 मे 2025 पर्यंतची नवीन नवीन यादी कशी पाहायची? आणि तुमच्या गावाची नवीन यादीत तुमचे नाव कसे चेक करायचे? तुम्ही घरबसल्या देखील चेक करू शकता हे पुढीलप्रमाणे पाहूया.
नवीन घरकुल यादी मोबाईल वरून कशी पाहायची? Gharkul Yadi
- मित्रांनो, तुम्हाला तुमच्या गावाची नवीन घरकुल यादी आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी सर्वात अगोदर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यांच्या https://pmayg.nic.in/ या संकेतस्थळावर जायचे आहे.
- या वेबसाईटला गेल्यावर तुम्हाला ‘आवास सॉफ्ट’ या पर्यावरण क्लिक करून रिपोर्ट पर्याय निवडून घ्यायचा आहे.
- तुम्हाला घरकुल निवडण्याचा पर्याय दिसतो तेथे प्रवर्ग नुसार घरकुल निवडून द्यायचे. त्यानंतर तुम्हाला सिलेक्शन फिल्टर्स येथे आपले राज्य महाराष्ट्र निवडायचे आहे.
- पुढील पेजवर तुम्हाला राज्य, जिल्हा, तालुका अशा प्रकारची माहिती निवडायची आहे.
- वरील माहिती निवडल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या गावाची नवीन घरकुल यादी पीडीएफ दिसते ती तुम्ही डाउनलोड करून तुमचे नाव सहजरीत्या चेक करू शकतात.
हे पण वाचा 👉 सोन्याचे दर घसरले; लाईव्ह बाजार भाव Gold Silver Price

Thanks 👍
Gump, k3399k.
7823 9618 3669.
Ramapur Bilal chowk Madhav Mandir Aadhar num ber 5785 7109 7992