पीएम किसान योजना 2000 रुपये मिळण्यासाठी हे काम करा PM Kisan Yojana List

PM Kisan Yojana List: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana List) अंतर्गत देशभरातील पात्र लाभार्थ्यांना वर्षाला 6000 रुपये केंद्र सरकारकडून आर्थिक मदत दिली जात आहे. या योजनेच्या पुढील हप्त्याच्या वितरण या महिन्यामध्ये लवकरच होणार आहे. आणि त्या अगोदर पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी काही कामे करणे गरजेचे आहे. अन्यथा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा ( Pradhanmantri Kisan Sanman Nidhi Yojana) 20 लाभ हप्ता हप्ता 2,000 रुपये मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे.

पी एम किसान योजनेचा लाभ हा जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना घेता यावा यासाठी सरकारकडून काम हे अंतिम स्तरावर चालू आहे. याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांना त्यांची ई-केवायसी ( KYC ) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ॲग्रीस्टॉक (Agristock) या प्लॅटफॉर्म वरती नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना 15 जून 2025 पर्यंतची मुदत वाढ देखील देण्यात आलेली आहे. आणि जर नोंदणी केली नसेल तर पीएम किसान योजनेचा हप्ता (PM Kisan Yojana Hapta) मिळणार नाही.

पीएम किसान चे 2000 रुपये मिळण्यासाठी हे काम करा

  • पी एम किसान योजनेचा पुढील 20 वा हप्ता ( PM Kisan Yojana 20th Installment ) मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॉक नोंदणी बंधनकारक करण्यात आलेली आहे.ॲग्रीस्टॉक ( Agristock) नोंदणी न केल्यास पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही.
  • आणि शेतकऱ्याने आपली KYC करणे देखील बंधन करण्यात आलेले आहे. आणि हे 2 कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना वाढीव कालावधी देखील देण्यात आलेला आहे. आणि तरी देखील शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॉक नोंदणी केली नाही आणि जर आपली केवायसी पूर्ण केली नाही. तर या लाभापासून पासून वंचित रहावे लागणार आहे.
  • ॲग्रीस्टॉक वर नोंदणी आणि KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अंतिम मुदत 31 मे 2025 देण्यात आलेली होती. मात्र शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आपली केवायसी आणि ॲग्रीस्टॉक वर नोंदणी न केल्याचे शासनाच्या निदर्शनास आलेले होते.
  • 20 टक्क्यावरून अधिक लाभार्थ्यांनी ॲग्रीस्टॉक नोंदणी न केल्याची समोर आलेले आहे. आणि खूप मोठे प्रमाण शेतकऱ्यांचे केवायसी देखील अपूर्ण आहे. यामुळे या लाभार्थ्यांना पुढील विसावा हप्त्यापासून वंचित राहावे लागू नये.
  • यासाठी सरकारने ॲग्रीस्टॉक नोंदणी करण्यासाठी आणि KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 15 जून 2025 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.
  • त्यामुळे शेतकऱ्यांना विसावा हप्ता 15 जून 2025 नंतर जमा करण्यात येईल. अशा प्रकारची माहिती सध्या सर्व वृत्तवाहिन्यावरती देण्यात येत आहे.(PM Kisan Yojana List)

Gharkul Yadi: तुमच्या गावाची नवीन घरकुल यादी जाहीर, 33 लाख घरकुल मंजूर

PM Kisan Yojana List

पी एम किसान योजनेचा पुढील हप्त्याच्या वितरणाची तारीख अद्याप सरकारने जाहीर केलेली नाही. मात्र पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता हा 15 जून 2025 नंतर हप्त्यात जमा करण्यात येईल अशी माहिती सध्या वृत्तवाहिन्याकडून देण्यात येत आहे.

परंतु शेतकऱ्यांनी 15 जून 2025 पूर्वी आपली केवायसी करणे व ॲग्रीस्टॉक वर नोंदणी करणे बंधनकारक आहे. अन्यथा शेतकऱ्यांना या योजनेचे दोन हजार रुपये मिळणार नाही त्याची नोंद घ्यावी.

पी एम किसान योजनेचा हप्ता चेक करण्यासाठी अधिकृत वेबसाईट https://pmkisan.gov.in ला भेट द्या. (PM Kisan Yojana List)

Leave a Comment