Tractor Anudan 2025: नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी नेमकं अनुदान किती दिला जातं? मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात आहे. आणि कारण देखील असते की केंद्र शासनाच्या माध्यमातून ट्रॅक्टर साठी 50% पर्यंत अनुदान दिलं जातं आहे. मग राज्यातील शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत. का किंवा तेच अनुदान राज्यातील शेतकऱ्यांना जाणार आहे का?
ट्रॅक्टर अनुदानासाठी अर्ज कसा करावा?
अनुदान किती दिला जाता मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात आहे. आणि कारण देखील असंच आहे. की केंद्र शासनाच्या माध्यमातून ट्रॅक्टर साठी 50% पर्यंत अनुदान दिलं जातं. मग राज्यातील शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत का? किंवा तेच अनुदान राज्यातील शेतकऱ्यांना दिले जाणार का? मित्रांनी एकंदरीत आपण जर पाहिलं तर केंद्र शासनाच्या माध्यमातून कृषीयंत्रिकीकरण योजना राबवली जाते
Tractor Anudan 2025
या योजनेच्या अंतर्गत सहा वेगवेगळ्या घटक राबवले जातात त्याच्यातील बरेचसे घटक राज्यांमध्ये राबवण्यास मंजुरी दिली जाते. आणि काही घटक याच्यातून राज्यांमध्ये राबवले जात नाही. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर केंद्र शासनाची योजना आहे. याच्या व्यतिरिक्त राज्यांमध्ये ट्रॅक्टर असेल ट्रॅक्टरच्या अवजार असतील हार्वेस्टर असेल या बाबी देण्यासाठी राज्य पुरस्कृत कृषी यंत्रिकीकरण योजना राबवली जाते.
अर्थात राज्यातील शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण केंद्र शासन आणि राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण य दोन्ही योजनांचा लाभ दिला जातो.
परंतु केंद्र सरकारकडून अनुदानामध्ये वाढ जरी केलेली असली. तरी केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणारे योजनेमध्ये ट्रॅक्टर आणि हार्वेस्टर साठी लक्षात व उपलब्ध करून दिले जात नाहीत. यापूर्वी सुद्धा पण जीआर च्या माध्यमातून माहिती घेतलेली होती. आणि याचेच लक्षात पूर्ण करण्यासाठी राज्य पुरस्कार कृषीयंत्रिकीकरण योजना ही योजना राबवली जाते. ज्याच्यासाठी 45 कोटी रुपयांचा निधी आता तो देत करण्यात आलेल्या वितरित कराल मंजुरी दिलेल्या त्याचे जीआर बद्दल आपण माहिती घेतली परंतु या जीआर मध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. की याच्या अंतर्गत ट्रॅक्टर या बाबीचा लाभ देत असताना शेतकऱ्यांना जे काही अनुसूचित जाती जमाती किंवा अल्पभूधारक शेतकरी असतील यांना 50% किंवा सव्वाला यापैकी जे कमी असेल
ट्रॅक्टर साठी किती अनुदान मिळते
- अर्थात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सव्वा लाख रुपयांचा अनुदान या योजनेच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या इतर जे बेरोजगार शेतकरी असतील त्यांना एक लाख रुपयाचा अनुदान अर्थात ते 50 टक्के हे फक्त नावासाठी त्याच्यामध्ये कमीत कमी रक्कम ही 1 लाख रूपये मिळणार
- आणि अनुसूचित जाती जमाती आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी संवाद त्यामुळे 1.25 लाख रुपयापर्यंतच अनुदान याच्या अंतर्गत ट्रॅक्टर साठी वाढवलेला अनुदान ते आहे.
2022 मध्येच वाढवले राज्यामध्ये त्याची अंमलबजावणी करण्यासाठी योजना आहे. ज्या योजनेच्या अंतर्गत ट्रॅक्टर दिले जातात. ते यांत्रिकीकरण योजना राज्यामध्ये राबवली जात असताना त्याच्यामध्ये लक्षात दिले जातात. त्यांना सुद्धा मेसेज द्वारे कळवायला सुरू झालेले की आपल्याला ही केंद्र पुरस्कृत योजनेमध्ये नाही. त्याच्यामुळे आपला अर्ज राज्य पुरस्कार योजनांमध्ये वळवण्यात आलेल्या दिल्या जाणारा अनुदान आहे. राज्याच्या योजनेत दिला जाणार अनुदान त्याच्यामध्ये फरक आहेत. जर तुम्ही ट्रॅक्टरच्या किंवा हार्वेस्टरच्या अनुदानासाठी अर्ज करायचा हार्वेस्टर चे वेगवेगळे अनुदान माहिती घेतली लक्षात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहत परंतु ट्रॅक्टर साठी जर तर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.