जमीन किंवा फ्लॅट खरेदी करण्यापूर्वी ही कागदपत्रे तपासा; अन्यथा होऊ शकते मोठी फसवणूक Property Legal Verification Checklis
जमीन किंवा फ्लॅट खरेदी करणे हा अनेकांच्या आयुष्यातील मोठा आर्थिक निर्णय असतो. मात्र, केवळ विक्रेत्याने दाखवलेल्या कागदपत्रांवर विश्वास ठेवून व्यवहार केल्यास पुढे मालकी हक्क, कर्जाचा बोजा, जमिनीचा वाद किंवा नोंदणीशी संबंधित अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी तिची कायदेशीर तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जमीन किंवा फ्लॅट खरेदीपूर्वी Title Deed Encumbrance Certificate, 7/12 … Read more