Panjabrao Dakh Live Hawaman : विदर्भ आणि मराठवाडा मधल शेतकरी सध्या आतुरतेने पावसाची वाट पाहत आहेत. त्यांच्यासाठीच पंजाबराव डख यांनी नवीन हवामान अंदाज जाहीर केलेला आहे. सध्या विदर्भ व मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता नाही. परंतु 26 जून पर्यंत तुरळक ठिकाणी हलका पाऊस होईल. आणि आणि हा पाऊस देखील सर्व दूर होणार नसून अगदी मोजक्याच ठिकाणी होणार आहे. अशा प्रकारचा हवामान अंदाज पंजाबराव डख हे निवडलेला आहे. तर मुसळधार पावसाला परत कधी सुरुवात होईल? हा देखील आपण अंदाज जाणून घेणार आहोत.
25 जून पर्यंत आणि वारे कायम
सध्या राज्यभरामध्ये ऊन आणि वारीची स्थिती कायम राहणार आहे. जी की 25 जून पर्यंत अशीच राहणार आहे. आणि पण 26 जून पासून वारजे पूर्णपणे थांबतील आणि पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होऊन पावसाला सुरुवात होईल. अशा प्रकारची माहिती पंजाबराव यांनी दिली आहे.
आज सोने चांदीत मोठा उलटफेर!10 ग्रॅमचा नवीन दर पहा Gold Silver Price Today
22 ते 26 जून कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस
या दिवसांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रामधील काही ठिकाणी पाऊस सुरूच राहील. तर इतर भागांना अजून देखील पावसासाठी 26 जून पर्यंत ची वाट पाहावी लागणार.
विदर्भसह मराठवाड्यामध्ये 22, 23, 24 जून रोजी हलका पाऊस होईल
विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये 22, 23, 24 जून रोजी तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज पंजाबराव डख यांनी दिलेला आहे. याचा अर्थ या भागामध्ये अजून देखील 26 जून पर्यंत पावसाची वाट पहावी लागणार आहे. 25 जून पासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल. व 26 27 जून पासून राज्यात पुन्हा एकदा चांगल्या पावसाला सुरुवात होईल.