Ration Card Money 2025: रेशन कार्डधारकांना महिना 1000 रुपये मिळणार, आनंदाची बातमी
Ration Card Money 2025: राज्य सरकारकडून रेशन कार्डधारकांना मोफत धान्य देण्यात येत आहे. त्यासोबतच आता या रेशन कार्ड धारकांना ( Ration Card Holder) मोफत रेशन सोबत 1 हजार रुपये देखील मिळणार आहेत. अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे. राज्य सरकारने राज्यातील गरीब आणि आर्थिक दुर्बल असणाऱ्या कुटुंबांसाठी ही योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार राज्यभरातील … Read more