Maharashtra School New Timetable 2025: शैक्षणिक वर्ष 2025- 26 साठी शाळा 15 जून पासून उघडणार आहेत. नवीन वर्ष सुरू होत आहे. महाराष्ट्रात यावर्षी शैक्षणिक वर्ष ( Academic Year) 2024-25 शैक्षणिक वर्षाची समाप्ती थोडी उशिरा झाल्याची पाहायला मिळते. त्यामुळे शाळा उशिरा भरणार आहेत का? असा दखील प्रश्न करण्यात येत होता? 2025 26 हे शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरू होणार? आम्ही शाळा कधी उघडणार? असा सवाल पालक तसेच विद्यार्थी वर्गाकडून विचारण्यात येत आहे. तर याविषयी सर्व माहिती आपण पाहणार आहोत. आणि शाळेचे वेळापत्रक मोठा बदल झालेला आहे. हे देखील या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
15 जून पासून शाळांचे वेळापत्रकात मोठा बदल
आता राज्यातील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी तसेच पालकांसाठी देखील महत्त्वाची माहिती पुढे गेलेली आहे ती आपण पाहूयात. मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार, वर्षापासून राज्यातील शाळांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. आणि जर अशा प्रकारे नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात आलेच तर शाळांमध्ये कशाप्रकारे बदल होतील हे देखील पाहणे महत्वाची ठरते.
Maharashtra School New Timetable 2025
मिडीया रिपोर्टनुसार,( Media Report ) शाळेचा सकाळी टाइमिंग 9:00 ते 4:00 असेल तसेच नवीन टाईम टेबल नुसार राज्यभरातील सर्व शाळा हे सकाळी 9:00 वाजता भरणार आणि 4:00 वाजता सुटतील.
या शैक्षणिक धोरणाबाबत 2025-26 या शैक्षणिक वर्षात लागू होईल. अशी माहिती सध्या राज्यातील वृत्तवाहिन्यांवर देण्यात येत आहे. जर शासनाकडून अशा प्रकारे निर्णय घेण्यात आलाच तर विद्यार्थी तसेच शिक्षकांवर देखील मोठा परिणाम होणार आहे. शाळा 4:00 वाजताच सुटू शकतात.
Gold Price: 50 वर्षांपूर्वी 1 तोळा सोन्याची किंमत किती होती? पाहून चकित व्हाल!
सकाळी परिपाठ किती वाजता?
जे नवीन टाईम टेबल मीडियावरती प्रसिद्ध झालेली आहे. 2025 26 शैक्षणिक वर्षांमध्ये जे नवीन टाईम टेबल प्रसिद्ध झालेले आहे. त्यानुसार शाळा सकाळी 09:00 वाजता भरतील आणि त्यानंतर 09:25 ला परिपाठ सुरू होईल. आणि त्यानंतर तासिका ( Lecture ) सुरू होतील