Ladki Bahin Yojana List: राज्य सरकारच्या “लाडकी बहीण योजने” ( Ladki Bahin Yojana ) च्या अर्जाची तपासणी सुरू असताना नुकतेच राज्यातील सरकारी कर्मचारी देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळून आलेले आहे. आता अशा सर्वच कर्मचाऱ्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारकडून पुन्हा एकदा सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी ( Ladki Bahin Yojana List Varification) सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
राज्यभरातील वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांच्या आत मर्यादित आहे. अशा कुटुंबामधील महिलांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडके बहीण योजना आलेली आहे. महाराष्ट्र सरकारने 2025 मध्ये राबवली जाणारी ही एक सर्वात महत्वकांक्षी योजना मानणत येते आहे. 2025 मध्ये सध्या या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये डीबीटी च्या माध्यमातून जमा करण्यात येत आहेत.
Ladki Bahin Yojana List: ‘या महिलांचे’ पैसे बंद होणार! यादी जाहीर, नाव चेक करा
सरकारने लाडके बहिण सुरू करत असताना सुरुवातीला काही अटी घातल्या होत्या तरी देखील अटींची उल्लंघन करून राज्यातील अनेक सरकारी कर्मचारी महिला तसेच या मध्ये जास्त उत्पन्न गटातील महिला यादेखील लाभ घेत असल्याचे दिसून येत आहे. यामुळेच आता सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ( Ladki Bahin Yojana List)
त्यामुळे आता राज्यभरातील सर्वच महिलांच्या अर्जाची पडताळणी करण्याचे काम सरकारने हाती घेतलेले आहे. तसेच आता ज्या महिला या योजनेमध्ये बसत नाही.त त्यांचे अर्ज यांच्या माध्यमातून बात करण्यात चे काम सुरू करण्यात आले आहे. अनेक महिलांची उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असताना, चार चकी वाहन ( Four wheeler vehicle) असताना, तसेच महिलाचे नावाने घर असताना, देखील महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचे धक्कादायक प्रकार पुढे येत आहेत. सरकारी कर्मचारी महिलांना या योजनेसाठी अपात्र ठरविण्यात आलेले होते. त्यांनी देखील त्या देखील या योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती स्वतः बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी जाहीर केलेली आहे.
आदिती तटकरे काय म्हणतात? Ladki Bahin Yojana List
महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणीच्या अर्जाची पडताळणी ही कोणत्याही योजनेच्या प्रक्रियेसाठी असणारी नियमित प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी ही एक महत्वपूर्ण प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेमध्ये राज्यभरातील सरकारी कर्मचारी महिलांच्या अर्जाची पडताळणी (Form Varification)केली. असता 2289 सरकारी कर्मचारी महिला ह्या लाडकी बहीण योजनेसाठी लाभ घेत असल्याचे पुढे आलेले आहे. आणि या महिलांनी मार्च एप्रिल 2025 पर्यंतचे हप्ते देखील मिळवलेले आहेत. त्यामुळे सरकारी कर्मचारी महिलांच्या अर्ज तपासणीसाठी सरकारकडून कामाला वेग आलेला आहे. अशा प्रकारची माहिती आदिती तटकरे यांनी स्वतः दिलेली आहे.
राज्यातील 2652 सरकारी महिला अपात्र ( Ladki Bahin Yojana List )
सुरुवातीला राज्यभरातील एक लाख वीस हजार सरकारी महिला कर्मचाऱ्यांची अर्ज तपासणी केल्यानंतर निदर्शनास आलेली आकडेवारी पुढील दिलेली आहे. राज्यभरातील अजून 6 ते 8 लाख महिलांच्या अर्जाची तपासणीचे काम सुरू आहे यानंतर अजून खूप मोठ्या प्रमाणात महिला अपात्र ठरतील अशा प्रकारची माहिती देखील वर्तवण्यात येत आहे. राज्यभरातील 1 लाख 60 हजार सरकारी कर्मचारी महिलांची माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली होती. या माहिती मधून युआयडी च्या मार्फत चौकशी केल्यानंतर राज्यभरातील 2652 सरकारी महिला कर्मचाऱ्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेले आहे.
अशा प्रकारे राज्यातील खूप मोठ्या प्रमाणावर महिलांनी सरकारी कर्मचारी असताना देखील लाडकी बहीण योजने त पैसे लाटलेले आहेत. या महिलांनी ऑगस्ट 2024 पासून ते एप्रिल 2025 पर्यंत 13500 रुपये घेतल्याची माहिती देण्यात येत आहे. आता अशा प्रकारच्या या सरकारी महिला कर्मचाऱ्यांकडून 3 कोटी 58 लाख रुपयांची वसुली करण्यात येणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात येत आहे. Ladki Bahin Yojana List
हे पण वाचा 👉सोयाबीनच्या भावात मोठी वाढ! या बाजार समितीत 5,000 रुपये भाव मिळतोय
राज्यभरातील सरकारी कर्मचारी महिलांनी लाभ घेतलेल्या कर्मचाऱ्यात वर्गतील 3 आणि वर्ग 4 च्या महिलांचा समावेश मोठ्या प्रमाणावर आहे. या महिला सोबतच राज्यभरातील लाडकी बहिणी योजनेच्या लाभांसोबत ज्या महिला महाराष्ट्रात नमो शेतकरी योजने ( Namo Shetkari Yojana ) चा लाभ घेत आहेत . ( 7 लाख 80 हजार महिला) अशा महिलांना देखील फेब्रुवारी 2025 मध्ये या योजनेमधून बाद करण्यात आलेले आहे.
सरकारकडून राज्यातील ‘सरकारी कर्मचारी महिलांना’ लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. अशा प्रकारे स्पष्टपणे शासन निर्णय मध्ये नमूद केलेले असताना देखील राज्यभरामधील अनेक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. हे आता समजते आहे. यासंबंधी आता सरकार काय पाऊस उचलते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ( Ladki Bahin Yojana List )
Ladki Bahin Yojana FAQ
लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
लाडकी बहिणी योजना मे महिना हप्ता महिलांना जमा करण्यासाठी सरकारकडून पूर्ण प्रक्रिया पार पडलेली आहे. अजित पवार यांनी फाईलवर सही केलेली आहे येत्या काही दिवसात सरकारकडून तरी जाहीर करून लाडक्या बहिणींना डीबीटी च्या माध्यमातून मे महिन्याचा हप्ता जमा करण्यात येणार आहे.
लाडकी बहीण योजनेचा ऑनलाइन अर्ज करण्याच्या अधिकृत वेबसाईट कोणती आहे?
राज्यातील पात्र लाडक्या बहिणींना अर्ज करण्यासाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in/ ही वेबसाईट सरकारने सुरू केलेली असून या वेबसाईटच्या माध्यमातून अर्ज प्रक्रिया तसेच इतर माहिती तुम्ही पाहू शकता.