Ladki Bahin Yojana June Installment Date: लाडक्या बहिणीसाठी सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” ( Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana ) च्या 12 व्या हप्त्याचे राज्यातील महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच हा हप्ता लवकरच जमा करण्यात येणार आहे. नेमका 12 वा हप्ता कधी मिळणार आहे? जून महिन्याचे 1500 रुपये की 2100 रुपये मिळणार आहे? अशा प्रकारचे प्रश्न सध्या महिलांना पडलेला आहे.अशी सर्व माहिती आपण पाहूयात.(Ladki Bahin Yojana June Installment Date)
Ladki Bahin Yojana June Installment Date
राज्यातील सर्वात लोकप्रिय असणारी ‘लाडकी बहीण योजना’ असून या योजनेतील पत्र महिलांच्या बँक खात्यावर महिन्याला १५०० रुपये जमा करण्यात येत आहेत. आणि २१०० रुपये कधी मिळणार याची देखील महिलांना आतुरता लागलेली आहे. आणि 2100 कधी मिळणार आहे? अशा प्रकारचा प्रश्न देखील महिलांकडून उपस्थित करण्यात येतो आहे. सरकारने विधानसभा निवडणुका अगोदर महिलांना आश्वासन दिलेले होते की, निवडून आल्यानंतर एक २१०० रुपये देऊ परंतु अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे महिलांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येतो आहे.
हेक्टरी 20 हजार रुपये; नवीन यादी जाहीर! Dhan Anudan Bonus List
योजनेचे आतापर्यंत एकूण 11 हप्ते महिलांना जमा करण्यात आलेले आहेत. आणि 11 वाजता हा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये महिलांना जमा करण्यात आलेला होता. तसेच 12 वा हप्ता देखील लवकरच जमा करण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अति तटकरे यांनी दिलेली आहे.
Ladki Bahin Yojana June Hapta Date
योजना राबविण्यात सुरुवात झाल्यापासून अनेक वेळा शासन निर्णय जाहीर करून यामध्ये बदल केल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये वेगवेगळ्या अटी आणि शर्ती लागू करण्यात आलेला असल्या तरी देखील अपात्र महिला देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आलेले होते. त्यानंतर अनेक वेळा महिलांच्या अर्जाची तपासणी करण्याची प्रक्रिया देखील सुरुवात करण्यात आलेली होती. यामुळेच मागील महिन्याचा मे महिन्याचा हप्ता मिळण्यासाठी देखील उशीर झाल्याचे पाहायला मिळालेले आहे. कारण सरकारी कर्मचारी असणाऱ्या महिला नियमांचे उल्लंघन करून लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवत असल्याचे समोर आलेले होते.
यानंतर राज्यातील सर्वच सरकारी कर्मचारी महिलांच्या अर्जाची तपासणी करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला होता. तेव्हापासून सरकारी कर्मचारी महिलांच्या अर्जाची तपासणी सुरू आहे. अजून देखील ही प्रक्रिया सुरू असल्याने सरकारी कर्मचारी महिला लाभ घेत होत्या. त्यांना आता आळा बसणार आहे. आणि या योजनेतून अपात्र ठरून यापुढे त्यांना हप्ता जमा करण्यात येणार नाही.
राज्य सरकारकडून महिलांना जून महिन्याचा हप्ता (Ladki Bahin Yojana June Installment Date) वितरित करण्यासाठी निधीचे जमाजमा सुरू असल्याचे पाहायला मिळते आहे. यामुळे सरकारकडून विविध विभागांचा निधी देखील लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्याचे काम सुरू आहे. या अगोदर देखील सरकारने आदिवासी विभागाचा तसेच इतर विभागांचा देखील निधी मिळवण्याची पाहायला मिळालेले आहे.
Ladki Bahin Yojana June Installment List लाडक्या बहिणींना ‘जून’ चे 1500 रुपये या दिवशी मिळणार
लाडक्या बहिणींना जून चे 1500 कि 2100 रूपये मिळणार?
राज्यातील अनेक महिलांना प्रश्न पडलेला आहे की, एक 2100 रुपये कधीपासून मिळणार? परंतु एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे. की राज्य सरकारला महिलांना 1500 रुपये वितरित करण्यासाठी निधीची खूप मोठ्या प्रमाणात जमाजमाव करावी लागत आहे. त्यामुळे 2100 रुपये कधी मिळणार या प्रश्नाची उत्तर देण्यासाठी कोणतेही मंत्री तयार नाहीत. अजित पवार यांना अशा प्रकारचे प्रश्न विचारला असता ते सांगतात की ‘मी 2100 रुपये देण्याचे कधीही आश्वासन दिले नाही’. त्यामुळे २१०० रुपये जर द्यायचे असतील तर त्यासाठी पुढील अर्थसंकल्पामध्ये सरकारला तरतूद करणे आवश्यक आहे. त्यानंतरच निर्णय घेता येऊ शकतो. त्यामुळे जून महिन्याचा हप्ता वितरित होत असताना महिलांना 1500 रुपये जमा होणार आहेत.
Ladki Bahin Yojana June Installment List
राज्यामधील लाडकी बहीण योजनेची पात्र लाभार्थी महिलांची यादी ही तुम्ही अधिकृत वेबसाईट द्वारे आणि नारीशक्ती दूत मोबाईल ॲप माध्यमातून अशाप्रकारे दोन्ही पद्धतीने तुम्ही लाभार्थी यादी पाहू शकता. आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत का? हे तपासण्यासाठी तुम्ही तुमच्या बँकेत फोन करून देखील तुम्ही तुमचे तपासू शकता. यावरून तुम्हाला माहिती मिळू शकते की लाडके बहिणीचे पैसे आलेले आहेत का?
लाडकी बहीण योजनेची यादी पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट: https://ladakibahin.maharashtra.gov.in/
२१०० रूपये कधी मिळणार? सांगा
Khup Chan information