Ladki Bahin Yojana 13 Hapta: या लाडक्या बहिणींना 13 वा हप्ता 3000 रुपये मिळणार

Ladki Bahin Yojana 13 Hapta: नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता हा पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यावरती गेल्या आठवड्यात जमा करण्यात येत आहे. तसेच मित्रांनो हा हप्ता अनेक महिलांना मिळालेला नाही. परंतु मित्रांनो तुम्हाला कोणतीही टेन्शन यांची गरज नाही. कारण तुमच्यासाठी सरकारकडून नवीन माहिती घेऊन आलेलो आहोत. तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर जून महिन्याचा हप्ता 1500 रुपये तुमच्या बँक खातेवर जमा झालेला नसेल, तर तुम्हाला आता जुलै महिन्याचा हप्ता ( Ladki Bahin Yojana July installment) तेरावा हप्ता वितरणावेळी पात्र असणाऱ्या महिलांचे बँक खात्यावर एकत्रित 3,000 रुपये जमा करण्यात येणार असल्याची माहिती सध्या राज्य सरकारकडून देण्यात येत आहे.

Ladki Bahin Yojana 13 Hapta

लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता जमा करण्यासाठी 5 जून 2025 पासून सुरुवात झालेली होती. मात्र राज्यभरातील अनेक महिलांच्या बँक खातेवर हे पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे अनेक महिलांकडून खूप मोठ्या प्रमाणावर प्रश्न विचारण्यात येत आहेत. की, आम्हाला जून महिन्याचा हप्ता 1500 रुपये कधी मिळणार? पण महिलांनो तुम्हाला हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही आपले प्रोफाईल चेक करू शकता. त्यामध्ये तुम्हाला हेल्पलाइन नंबर दिलेला आहे. तिथे देखील तुम्ही जाऊन त्या नंबर वरती कॉल करून तुमची समस्या सांगू शकता. तसेच दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही तुमचा प्रोफाइल लॉगिन करून तिथे तुम्हाला ‘तक्रार नोंदवा’ अशा प्रकारचा ऑप्शन दिसतो तेथे देखील तुम्ही तक्रार नोंदवू शकता याने देखील तुमचे पैसे येत्या दोन-तीन दिवसांमध्ये जमा होऊ शकतात.

Ladki Bahin Yojana July installment

मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत राज्यपालातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, महिलांना निश्चित महिन्याला पंधराशे रुपये जमा करण्यासाठी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात येत असून याच्यामार्फत आतापर्यंत एकूण 12 हफ्ते जमा करण्यात आलेले असले तरी देखील 13 हप्ता पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याची माहिती सध्या सोशल मीडियावर पसरत आहे.

लाडकी बहीण योजना अधिकृत वेबसाईट: https://ladakibahin.maharashtra.gov.in/

13 वा हप्ता मिळण्यासाठी पात्रता कोणत्या आहेत?

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना चा पुढील 13 वा जमा करण्यात येत असताना राज्य सरकारकडून ऑगस्टमध्ये अर्जाची पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती देखील राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे.
  • लाडकी बहिणी योजनेचा पुढील हप्ता जमा करण्यात सुरुवात होण्यापासून राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर महिलांच्या अर्जाची पडताळणी देखील सुरू होणार असल्याची माहिती स्वतः राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून देण्यात आलेली आहे.
  • राज्य मधील बोगस लाभार्थी म्हणून लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी सरकारकडूनही नवीन पाहून उचलण्यात येत आहे.
  • तसेच तुम्ही या योजनेच्या पात्र लाभार्थी असेल तरी देखील तुम्हाला हा जून महिन्याचा हप्ता मिळाला नसेल, तर लवकरच तुम्हाला हा हप्ता जमा करण्यात येईल आणि जर तुम्हाला हप्ता जमा झाला नाही. तर जुलै महिन्याच्या हप्ता वितरण वेळी देखील पात्र महिलांना एकत्रित 3000 हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत अशा प्रकारची माहिती देखील देण्यात येत आहे.
  • लाडके बहिणी योजनेचा पुढील हप्त मिळण्यासाठी अर्ज करण्याने महिला ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • राज्यातील सरकारी कर्मचारी असणाऱ्या महिलांनी खूप मोठ्या प्रमाणात बोगस कागदपत्राचा वापर करून लाभ घेतल्याचे पुढे आलेले होते. त्यामुळे राज्यातील सरकारी कर्मचारी महिलांमधील कोणत्याही महिलांना लाभ घेता येणार नाही.
  • ज्या महिलांची उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक आहे अशा महिलांना देखील यापुढे लाभ मिळणार नाही.
  • या योजनेच्या अंतर्गत तुमच्या आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणे तसेच मोबाईल नंबर लिंक असणे देखील आवश्यक आहे.

Disclaimer

मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंबंधी पाहिलेली वरील सर्व माहिती ही इंटरनेट आणि न्यूज वेबसाईट यांच्या वरून घेण्यात आलेली आहे. या संदर्भात तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास आम्हाला नक्की कळवा.

लाडकी बहीण योजना: जून महिन्याचा हप्ता आला नाही? ‘हे’ करा! Ladki Bahin Yojana June Installment List Today

Leave a Comment