Dhan Anudan Bonus List: राज्य सरकारने 2024 मधील हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 20,000 रुपये धानाचा बोनस ( Dhan Anudan Bonus) देणार असल्याची माहिती दिलेली होती. विधानसभेमध्ये देखील वेळोवेळी याविषयी मुद्दा उपस्थित झालेला होता. परंतु यानंतर आता 1800 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि याच्यामध्ये मधून 2 हेक्टर मर्यादेत मध्ये 40,000 रुपयांपर्यंत बोनस मिळणार आहे.
Dhan Anudan Bonus List
शेतकऱ्यांचा बँक खात्यावरती निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. मित्रांनो सन 2024 मध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनामध्ये धानाचा बोनस जाहीर करण्यात आलेला होता.
2 हेक्टर मर्यादित धान बोनस मिळणार ( Dhan Anudan Bonus List )
जास्तीत जास्त २ हेक्टर मर्यादेमध्ये अर्थात प्रति शेतकरी जास्तीत जास्त ४०,००० हजार रुपये मर्यादेमध्ये हा बोनस वितरित करण्यासाठी मंजुरीत देण्यात आली होती. करण्यात आला याच्यासाठी 1800 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली परंतु बरेच दिवस झाले. तरी सुद्धा याच्यामध्ये बोनस वितरित करण्यात आलेला नव्हता. वितरित केला जात असताना आदिवासी विकास महामंडळ याचबरोबर जिल्हा मार्केटिंग फेडरेशन या दोन्ही संस्थांकडे नोंदणी केलेले त्यांच्या दानाची विक्री झालेले असेल किंवा नसेल मात्र नोंदणी झालेले जे शेतकऱ्या येतात असे शेतकरी पात्र करून या धान्याचा बोनस वितरित करायला मंजुरी दिलेली होती.
परंतु हा धानाचा बोनस वितरण करण्याच्या प्रक्रिया सुरू करत असताना याच्यामध्ये घोटाळा झाल्याचे समोर आला होता. आणि मित्रांनो याच पार्श्वभूमी दानाचा बोनस साठी नोंदणी केले. आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झालेला होता. त्यानंतर बराच कालावधी या चौकशीमध्ये गेला. आणि अखेर 16 जून 2025 पासून सुरुवात पैसे शेतकऱ्यांना मिळण्यास सुरुवात झालेली आहेत.
धान बोनस मंजूर (Dhan Bonus 2025)
आपण या अगोदर देखील अपडेट घेतले आहे की, धानाचा बोनस वितरित करण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये 900 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला होता. हा वितरित करण्यात आलेलं होताच माध्यमातून आदिवासी विकास महामंडळाचा निधी जो आहे. तो त्या आदिवासी विकास महामंडळाला मिळालेला आहे. परंतु जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे जे निधी आहे. हे निधी 12 जून पासूनच फेडरेशन करत प्राप्त झालेले आहेत. साधारणपणे 12 जून ते 15 जून या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा दाण्याचा बोनस वितरित होईल. अशा प्रकारच्या शक्यता होत्या परंतु त्याच्यामध्ये काही तांत्रिक कारणामुळे विलंब झालेला होता.
आज 16 जून 2025 पासून साधारणपणे गुरुवारपर्यंत म्हणजे 20 ते 19 जून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी आता वर्ग केला जाणार आहेत.
धान बोनस महत्त्वाचे मुद्दे
- प्रती हेक्टरी 20000 रुपये अशाप्रकारे दोन हेक्टर मर्यादेपर्यंत चाळीस हजार रुपये मिळणार आहेत.
- एकूण 1800 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
- 16 जून ते 19 जून 2025 पर्यंत रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे.
- गडचिरोली, गोंदिया, भंडारा, आणि नाशिक जिल्ह्यापासून सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे.
Ladki Bahin Yojana June Installment List लाडक्या बहिणींना ‘जून’ चे 1500 रुपये या दिवशी मिळणार
जिल्ह्यानसार धान बोनस मिळणार ( Dhan Anudan Bonus List)
उदाहरण: जर पाहिलं तर गडचिरोली मोठ्या प्रमाणात शेतकरी पात्र आहेत. मात्र जिल्हा मार्केटिंगच्या कडे नोंदणी केलेल्या जवळजवळ 50 कोटीच्या आसपासचे रक्कम ही आता गडचिरोलीमध्ये शेतकऱ्यांना व्यतिरिक्त केले जाणार आहेत. गोंदिया जिल्ह्याचा पण जर उदाहरण: पाहिलं तर जवळजवळ 380 कोटी प्राप्त झालेले आहेत. परंतु यांच्यातील जवळजवळ 1.5 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्याला 1800 कोटी रुपयांचं वितरण हे आता या दोन-तीन दिवसांमध्ये केलं जाणार आहे. आणि अशाच प्रकारे भंडारा असेल नाशिक असेल किंवा इतर शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना देखील आता 16 जून पासून हा बोनस वितरित करण्याच्या प्रक्रिया सुरू केल्या जाणार आहेत.
ज्या शेतकऱ्यांच्या आदिवाशी विकास महामंडळाकडून नोंदणी झालेले आहेत. त्यांना मात्र बोनस मिळण्यामध्ये काहीसा विलंब होण्याची शक्यता आहे. आणि तो जर दोन-तीन दिवसांमध्ये वितरित झाला तर त्यांना देखील धानाचा बोनस लवकरच वितरित केला जाणार आहे. तुमचे नाव चेक करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव आणि जिल्हा नक्की सांगा.
Amol baliram mendhe
Dist bhandara
Bonas pane ke liye me patra hu ya nahi
Send bonus fast. Every farmer is needy.
Name: Arun Baliram Yelne
Jilha: Nagpur.
Tahail: Kuhi
Name: Rekha Arun Yelne
Jilha: Nagpur
Tahail:Kuhi
जिल्हा बीड कधी सुरू होईल
Dwarakanath shivram pawar
Shailesh Kedar Dhore Nagpur