Crop Insurance List: कृषी विभागाकडून यंदाचा खरीप हंगाम 2025 साठी चा देण्यात येणारा लाभ हा शेतकऱ्यांना 145 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे. या रकमेमुळे राज्यभरातील अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. या मंजूर करण्यात आलेल्या रकमेमुळे शेतकऱ्यांना नवनवीन प्रयोग तसेच शेती संबंधी उपयुक्त साधने आणि उपकरणे उपलब्ध करणे शक्य होणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाने प्रथम येणाऱ्या स याच्यामार्फत प्रथम प्रधान्य देण्यात येणार असणार आहे.
Crop Insurance List: या शेतकऱ्यांना 145 कोटींची मदत, यादी जाहीर!
राज्यातील नाशिक नाशिक विभागामधील एकूण 20180 शेतकऱ्यांसाठी या योजनेचा पहिल्या टप्प्यासाठी निवड करण्यात आलेली असून कृषी विभागाकडून निवड झालेल्या शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून अनुदान दिले जाणार आहे. तसेच एकूण 145.70 कोटी रुपयांचा निधी त्यांच्यापर्यंत थेट पोहोचवण्यात येणार आहे. आणि या रकमेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेततळे योजना, तसेच सुषमा सिंचन योजना, आणि फलोत्पादन योजना, तसेच कृषी यांत्रिकीकरण योजना, कृषी यांत्रिकीकरण अभियान, शेततळे आणि इतर उपकरणे इत्यादीसाठी अनुदान देण्यात येत आहे. 2025 मध्ये यासाठी मंजूर रक्कम करण्यात आलेली असल्याकारणाने यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळवता येत आहे. ( Crop Insurance List)
या योजनेसाठी सर्वाधिक शेतकऱ्यांची पैकी कोणाकरा हजार 834 शेतकरी पात्र ठरलेले असून याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत सूक्ष्म सिंचन योजनेसाठी रक्कम देण्यात येत आहे. तसेच वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी शेततळे यासाठी 1,680 फलोत्पादन घटकासाठी १,०५० तसेच अभियांत्रिकी उपविभागीय अभियानासाठी 3,780 आणि इतर योजनांसाठी उर्वरित रक्कम मंजूर करण्यात आलेली असूनही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन प्रमाणे महाडीबीटी (Maha DBT)पोर्टलवर उपलब्ध करून पारदर्शकपणे पार पाडलेले असून गरजूंना वेळेत या महाडीबीटीच्या माध्यमातून लाभ घेण्यात येत आहे.
या सर्व उपकरणांसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही ३० जून 2025 पर्यंत अधिकृत महाडीबीटीच्या वेबसाईटला ( Maha DBT Official Website) भेट देऊन अर्ज करू शकतात तसेच सर्व आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. तसेच उशीर झाल्यास तुम्हाला अर्ज देखील रद्द करण्यात येऊ शकतो. त्यामुळे निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांनी कोणताही वेळ न दवडता आपल्या अर्जाची पडताळणी तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे, आणि पुन्हा तपासणी करणे गरजेचे आहे. तसेच जर तुमची या योजनेच्या माध्यमातून निवड झाली तर लाभार्थ्यांना नोंदणीकृत मोबाईल वरती मेसेज पाठवून माहिती देण्यात येईल. ( Crop Insurance List )
2025 मध्ये महाडीबीटीच्या माध्यमातून योजना राबविण्यात येत असून 30 जून 2025 पर्यंत अर्ज करण्यासाठी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ह्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात.
ही योजना शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर आणि स्थानिक कृषी अधिकाऱ्यांकडे देखील लाभार्थ्यांची यादी तुम्हाला सहजरीत्या उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असणे बंधनकार करण्यात आलेले आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी कार्ड नाही त्यांनी आपल्या जवळच्या सीएससी केंद्रात जाऊन आपले कार्ड लवकरात लवकर काढणे गरजेचे आहे. तसेच संबंधित जी कागदपत्रे लागत आहेत की कागदपत्रे देखील लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थी व्यक्तीकडे असणे आवश्यक आहे. या योजनेच्या माध्यमातून अनुदानाची रक्कम ही लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी च्या माध्यमातून जमा करण्यात येईल. Crop Insurance List