सोन्याचे भाव तब्बल 12,000 रुपयांनी स्वस्त होणार? तज्ज्ञांचा नवा अंदाज पहा Gold Rate Today

Gold Rate Today: काही महिन्यांमध्ये पाहिले असता सोन्याच्या भावात चांगलेच चढउतार होत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी सोन्याच्या भावाने एक लाख रुपयांच्या टप्पा ओलांडलेला होता. परंतु सध्या एक लाखाच्या जवळपास दर पोहोचलेले आहेत. आणि तसेच सध्या सोन्याचा दर हा 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्यासाठी सध्या 96,500 रुपये जवळपास मोजावे लागत आहेत. 2025 मध्ये सर्वाधिक सोन्याचे दर नोंदवले गेलेले आहेत.

तज्ज्ञांचा नवा अंदाज पहा Gold Rate Today

आणि येत्या काही कालावधीमध्ये सोन्याचे भाव (Gold Rate Today) तब्बल 12000 रुपयांनी घसरू शकतात. म्हणजेच की या घसरणीनंतर 24 कॅरेट प्रति 10 ग्राम सोन्याचे दर हे 80 ते 82 हजार रुपयांपर्यंत राहतील अशा प्रकारचा अंदाज सध्या तज्ञांकडून मोठ्या प्रमाणात वर्तवण्यात येत आहे.

सोन्याच्या दराबाबत नवीन माहितीनुसार, केडिया ॲडव्हर्टायझरीचे संचालक अजय सुरेश केनिया यांच्या मतानुसार – सध्या सतत सोन्याच्या भावात वाढ होत असल्याचे पाहायला मिळत असले तरी देखील येत्या काही कालावधीमध्ये सोन्याच्या भावात मोठी घसरण होणार आहे. यामुळे सोन्याचे भाव देखील लवकरच कमी होतील. अशी माहिती देण्यात येत आहे. ( Gold Rate Today )

सातबारा उतारा ऑनलाइन मोबाइल से फ्री में कैसे डाउनलोड करें? Land Record
सातबारा उतारा ऑनलाइन मोबाइल से फ्री में कैसे डाउनलोड करें? Land Record

Ladki Bahin Yojana List: ‘या महिलांचे’ पैसे बंद होणार! यादी जाहीर, नाव चेक करा

2025 मध्ये अशा प्रकारची घसरण झाल्यानंतर सोन्याचे दर हे 80 ते 82 हजार रुपयांपर्यंत स्थिर राहू शकतात. अशा प्रकारची माहिती देखील देण्यात येत आहे. भारत आणि पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती दरम्यान सोन्याचे भाव मध्ये 10 ग्रॅमच्या आधारामध्ये तब्बल 5 हजार रुपयांपर्यंतची घसरण झाल्याचे पाहायला मिळालेली होती. तसेच पुढे येत्या काही कालावधीमध्ये सोन्याच्या भावात अजून 12 ,000 रुपयांपर्यंतची घसरण होणार आहे. असा अंदाज देखील तज्ञ सांगत आहेत.

    सोन्याच्या किमती कमी का होणार? Gold Rate Today

    1. सराफा बाजारमध्ये पाहिले असता जेव्हा सोन्याची भावामध्ये जेव्हा वाढ झालेली असते तेव्हा मोठ्या प्रमाणात नफा कमवण्यात येतो. तसेच सोन्याच्या ईटीएफ मध्ये देखील वाढ झाल्याचे पाहायला दिसून येते. यामुळे काही नफा कमविण्यासाठी सोन्याची विक्री देखील होणे आवश्यक आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतीवर दबाव निर्माण होत असल्याचे दिसून येते.
    2. सोन्याच्या दरामध्ये Gold Rate Today जागतिक पातळीवर विचार केला असता याचे अनेक परिणाम होतात. जेव्हा जागतिक पातळीमध्ये कोणत्याही प्रकारे तणाव किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते. तेव्हा सोन्याच्या किमतीत देखील वाढ होत असल्याचे पाहायला मिळते तसेच आणि अमेरिका (USA) तरीप लावण्याचे संदर्भात भूमिका देखील सध्या सोम्य करण्यात आलेला असून धोरण पुढे ढकलण्यात आलेले आहे. तसेच भारत पाकिस्तान मधील युद्धजन्य परिस्थिती देखील कमी झालेली असल्याकारणाने सोन्याच्या दरात घसरण होऊ शकते अशा प्रकारची माहिती देखील सध्या वृत्तवाहिनी आणि प्रसार माध्यमात देण्यात येत आहे.
    3. सोन्याचे दरबाबत आरबीआयचे ( RBI ) मौद्रिक धोरण (Monetary Policy) खूप मोठ्या प्रमाणावर महत्वाची भूमिका बजावत असते तसेच आरबीआयच्या या मौजे धोरण समितीची बैठक ही येत्या 6 जून 2025 रोजी होणार आहे. या बैठकीमध्ये देखील आरबीआय बँकेकडून रेपोदरामध्ये कपात ( Repo Rate)करण्यात येऊ शकतेय. बैठकीमध्ये आरबीआय 50 बेसिस पॉईंट पर्यंत रेपोदरामध्ये कपात करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा प्रकारचा अंदाज देखील सध्या व्यक्त करण्यात येतो आहे अशा प्रकारे या परिस्थितीचा परिणाम हा देखील सोन्याच्या किमतीवर होत असतो. यामुळे देखील सोन्याच्या किमतीमध्ये घसरण होऊ शकते.

    जागतिक घडामोडींचा सोन्यावर परिणाम काय?

    जगातील अनेक देशांमध्ये असणारी युद्धजन्य परिस्थिती तसेच अस्थिरता यामुळे सोन्याच्या किमतीवर मोठ्या प्रमाणावर अशा घटनांचा प्रभाव दिसून येत असतो सध्या अमेरिकेने देखील आपले टॅरीफ बाबतचे धोरण सध्या पुरते स्थगित केलेले आहे त्यामुळे देखील घसरल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    १८८० सालापासूनचे जुने खाते उतारे आणि जमिनीची माहिती आता घरबसल्या मोबाईलवर पहा Old Land Records
    १८८० सालापासूनचे जुने खाते उतारे आणि जमिनीची माहिती आता घरबसल्या मोबाईलवर पहा Old Land Records

    Leave a Comment