लाडक्या बहिणींनो, नवीन व्यवसाय कर्ज योजना सुरू;असा अर्ज करा Ladki Bahin Business Loan Yojana apply

Ladki Bahin Business Loan Yojana apply : लाडकी बहीण योजना व विविध महामंडळ यांच्या योजना द्वारे लाडक्या बहिणींना आर्थिक दृष्ट्या अधिक सक्षम बनविण्यासाठी केवळ 9% अल्प दरामध्ये कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली आहे.

Ladki Bahin Business Loan Yojana apply

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मुंबईमध्ये घरी बैठक झालेली होती तेव्हा हा निर्णय घेण्यात आलेला आहे. या उपक्रमामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सहाय्य मिळेल व आर्थिक दृष्ट्या महिला अधिक सक्षम मिळतील. असा विश्वास देखील राज्याचे मुख्यमंत्री यांनी व्यक्त केलेला आहे.

8वां वेतन आयोग और पेंशन में होगी भारी बढ़ोतरी; नया फैसला लिया

मुख्यमंत्री म्हणालेले आहेत की, राज्यातील महिलांना केवळ संबंधित नाही. तर त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी पर प्रयत्न करत आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना वैयक्तिक आणि सामूहिक स्वरूपात कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच यासाठी मुंबई बँक आणि काही वित्त महामंडळ यांनी एकत्र निधी उभा करून लाडक्या बहिणींना कर्ज स्वरूपात वाटणात करण्यात येणार असल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे.

माझी लाडकी बहिणी योजना तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळ आणि वसंतराव नाईक महामंडळ व पर्यटन संचालनालय आणि इतर महामंडळाच्या कर्जमाफी सगत घालण्यात येणार आहे. व त्यामुळे त्याद्वारे पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींना व्यवसायासाठी फक्त 9% टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सरकार आधारकार्ड वर 50,000 रुपये देत आहे, असा करा अर्ज Aadhar Card Personal Loan 2026
सरकार आधारकार्ड वर 50,000 रुपये देत आहे, असा करा अर्ज Aadhar Card Personal Loan 2026

सरकारचे या नवीन योजनेमुळे सूक्ष्म आणि लघुउद्योग सुरू करण्यात मदत मिळणार आहे. मुंबई बँकेच्या कर्ज धोरणाच्या नियमानुसार १ लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम कर्ज या लाभार्थी महिलांना देण्यात येणार आहे. तसेच मुंबई आणि उपनगरामध्ये सुमारे जवळपास 16 लाख महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत आणि याचा फायदा देखील सर्व महिलांना देण्यात येणार आहे.

Leave a Comment