खुशखबर! पावसाचा खंड संपणार; या तारखेपासून मुसळधार पाऊस Hawaman Andaj Ramchandra Sable

Hawaman Andaj Ramchandra Sable: हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच हवामान अंदाज वर्तवला होता. आणि त्यांचा १०० टक्के अंदाज खरा ठरला आहे. त्यांच्या अंदाजानुसार, जून महिन्याच्या शेवटी पावसाचा खंड पडेल अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण अंदाज त्यांनी दिलेला होता. आणि सद्यस्थिती पाहता हा अंदाज एकदम खरा ठरल्याचे पाहायला मिळत आहे. कारण राज्यातील बहुतांश भागामध्ये पाऊस पूर्णपणे गायब झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर काही तुरळक हलक्या स्वरूपाचा पाऊस असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या अर्ध्या महाराष्ट्रामध्ये तर कडक ऊन अनिवार्याचे प्रमाण वाढलेले असून पावसाची प्रतीक्षा सध्या वाढलेली पाहायला मिळते आहे.

पावसात खंड कशामुळे पडला?

राज्यात हवेचे दाबांमध्ये वाढ झालेल्या 19 ते 21 जून या काळामध्ये तो 1004 हेपटा पासकल पर्यंत वाढणार आहे. आणि या कालावधीमध्ये पावसाचे प्रमाण देखील कमी होणार असून अगदी तुरळ ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे. आणि बाकी सर्व ठिकाणी हवामान कोरडे राहील अशा प्रकारचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

8वां वेतन आयोग और पेंशन में होगी भारी बढ़ोतरी; नया फैसला लिया
व्हॉट्सॲप ग्रुप 👉 येथे क्लिक करा

हवेचे दवा मध्ये वाढ झालेली असून अरबी समुद्र बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागरामध्ये पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान घटलेले पाहायला मिळत आहे. ज्यामुळे बाष्प निर्मिती प्रक्रिया देखील कमी झालेली आहे. याच कारणाने पाऊस उघडल्याचे बोलले जात आहे.

पुन्हा पावसाला सुरुवात कधी होणार?

हा पावसातील खंड हा खूप दिवस नाही. त्यामुळे 23 जून पासून पुन्हा हवेचे दाब कमी होणार आहे. त्यांनी समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढण्यास सुरुवात होईल. व राज्यभरात पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे. अशा प्रकारची माहिती हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी दिलेली आहे.

सरकार आधारकार्ड वर 50,000 रुपये देत आहे, असा करा अर्ज Aadhar Card Personal Loan 2026
सरकार आधारकार्ड वर 50,000 रुपये देत आहे, असा करा अर्ज Aadhar Card Personal Loan 2026

यावर्षीचा पावसाळा कसा राहणार आहे? हवामान तज्ञ रामचंद्र साबळे

  • रामचंद्र साबळे यांच्या म्हणण्यानुसार, राज्यात सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच यंदा 160% पाऊस होणार असल्याचा हवामान अंदाज यांनी व्यक्त केलेला आहे. ( सरासरी दरवर्षीपेक्षा जास्त पाऊस)
  • सध्या चालू असलेला काही काळ पावसाचा खंड हा हवामान तज्ञांच्या महचा भाग होता. आणि तो सध्या अनुभवायला मिळत आहे.
  • रामचंद्र साबळे यांनी जून महिन्याच्या सुरुवातीलाच जून जुलै महिन्यामध्ये पावसाचा खंड पडेल अशी शक्यता वर्तवलेली होती.
  • रामचंद्र साबळे यांनी कोकणातील काही भागात तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि महापुराची शक्यता देखील वर्तवली होती.
  • त्यानुसारच सध्या कोकणात देखील आपल्याला काही भागात पुराची स्थिती निर्माण झाल्याचे पहायला देखील मिळत आहे.

मित्रांनो, अशाच प्रकारच्या माहितीसाठी लगेच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 👇

व्हॉट्सॲप ग्रुप 👉 येथे क्लिक करा

Leave a Comment