सोन्याच्या बाजारात मोठा बदल! सोनं स्वस्त होणार, आजचा भाव लाईव्ह पहा Gold Silver Price

Gold Silver Price: भारत-पाक युद्ध परिस्थितीनंतर सोन्याच्या किमती ह्या अस्थिर होत्या परंतु आज पुन्हा एकदा सोन्याच्या भावात हालचाली होण्यास सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये होणाऱ्या घडामोडींचा परिणाम हा देखील होत असल्याची पाहायला मिळत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार तसेच सोने खरेदी करणारे ग्राहक देखील यावर बारीक लक्ष ठेवून असतात.

Gold Silver Price

आता सोन्याकडे केवळ दागिने खरेदी करण्यासाठी बघितले जात नाही. तर सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून देखील सोन्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. सोन्याच्या भावात कशाप्रकारे बदल झालेले आहेत हे पाहुयात.

सध्या सोन्याचे भाव वेगाने बदलत आहेत कालच्या भावाच्या तुलनेत आज सोन्याच्या भावात 500 रुपयांची घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांकडून प्रश्न करण्यात येत आहे. की, सोन्याच्या भावामध्ये मोठी घसरण कधी होणार? तज्ञांच्या म्हणण्यानुसार, येत्या कालावधीत सोन्याचे भावात घसरून आढळून येईल.

2619 पदांची मेगाभरती सुरू; जाणून घ्या पात्रता आणि संपूर्ण वेळापत्रक MPSC Group C Recruitment 2026

24 कॅरेट सोन्याचे दर पहा! (प्रति 10 ग्रॅम)

शहरआजचा दर
मुंबई1,01,020 रुपये
पुणे1,01,020 रुपये
नागपूर1,01,020 रुपये
कोल्हापूर1,01,020 रुपये
जळगाव1,01,020 रुपये
ठाणे1,01,020 रुपये

22 कॅरेट सोन्याचे दर पहा (प्रति 10 ग्रॅम)

शहरआजचा दर
मुंबई92,350 रुपये
पुणे92,350 रुपये
नागपूर92,350 रुपये
कोल्हापूर92,350 रुपये
जळगाव92,350 रुपये
ठाणे92,350 रुपये

या लाडक्या बहिणींना, जूनचे 1500 रुपये मिळणार नाही; कारण काय पहा Ladki Bahin Yojana June Installment List Today

आज 22 कॅरेट दहा ग्राम सोन्यासाठी चा दर 92 हजार 350 पाहायला मिळत आहे. तर दहा ग्रॅम साठी 24 कॅरेट सोन्याचा दर हा 1 लाख 1 हजार असल्याचे पाहायला मिळत आहे. ही वाढ सामान्य ग्राहकांसाठी मोठ्या प्रमाणात मानली जात आहे. परंतु सोन्याच्या किमती हा एका घटकावर अवलंबून नसून अनेक घटकांद्वारे सोन्याचे दर ठरत असतात.

सोन्यात गुंतवणूक करावी का?

सोन्याचे बाजार मध्ये पाहिले असता सोन्यामध्ये गुंतवणूक करताना बाजाराची सध्याची परिस्थिती पाहता मागणी पुरवठा स्थिती तसेच आंतरराष्ट्रीय घडणाऱ्या घडामोडी यांचा परिणाम देखील आढळून येतो. आणि या गोष्टी लक्षात घेणेदेखील गरजेचे असेल तसेच किमतीमध्ये वाढ ही केवळ एकाच दिवसा पूर्वी नसून ती आणि घटकांवर अवलंबलेली असते.

कर्जमाफीसाठी ही 3 कागदपत्रे बँकेत द्यावी लागणार, अन्यथा नाव यादीतून कट होणार? Farmer Loan

सध्याच्या बाजारातील घडामोडी तसेच आंतरराष्ट्रीय युद्ध यामुळे तज्ञांचे म्हणणे आहे की पुढील काही काळामध्ये सोने घसरू शकते परंतु सध्या युद्धजन्य परिस्थिती यामुळे सोने वाढण्याची देखील शक्यता सुरुवातीला आहे. परंतु त्यानंतरच्या काळात सोन्यामध्ये मोठी घसरण होईल अशी अपेक्षा तज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

आधार कार्ड बंद होणार! अपडेट करण्याची शेवटची संधी Aadhar Card Update Last Date

Leave a Comment