तुरीचे सर्वाधिक उत्पादन देणारे 3 वाण; शेंगा तोडून कंटाळाल पहा Tur Popular Variety

Tur Popular Variety: मित्रांनो, तुरीचे उत्पादन घेत असताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तुरीचे उत्पन्न हे 15 ते 20 क्विंटल पर्यंत घेणारी अनेक शेतकरी आहेत. दुष्काळी भाग हा केवळ पाण्याच्या प्रश्नामुळे संकटात सापडत असतो. त्यावेळी शेतकरी तुरीचे कोणते वाण निवडतात. हे देखील महत्त्वाचे ठरते कारण अशावेळी बियाणांची निवड करताना चांगली बियाणे निवडणे हे देखील खूप गरजेचे आहे. त्याविषयीची माहिती पाहूयात सर्वाधिक टॉपचे 3 लोकप्रिय आणि जास्त उत्पादन देणारे बियाणे कोणते आहेत.

मराठवाड्यामधील “वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने” बनवलेले तीन वाण लोकांमध्ये अत्यंत पसंतदायक आणि लोकप्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहेत या पसंती शेतकऱ्याकडून मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवण्यात येत आहे.

कर्जमाफी यादी जाहीर: यादीत तुमचे नाव आहे का? असे तपासा ऑनलाईन! Farmer Loan 2026

बी डी एन 711 (पांढरे)

  • 150 ते 155 दिवस कालावधी
  • प्रति एकरासाठी बियाणे: पाच ते सात किलो
  • सरासरी उत्पादन ( प्रत्येक एकराला) सात ते आठ क्विंटल
  • विशेष वैशिष्ट्य- यांच्या दाण्यांचा रंग पांढरा हा वाण कोरडवाहू लागवडीसाठी अत्यंत योग्य मानला जातो. तसेच मर व वांझ रोगांसाठी प्रतिकारकक्षम बनविण्यात आलेले आहे.

बीडीएन 716

  • 165 ते 170 दिवस कालावधी आवश्यक
  • प्रति एकराला बियाणे : पाच ते सात किलो
  • सरासरी उत्पादन : आठ ते नऊ क्विंटल
  • वैशिष्ट्ये- या बियाण्याच्या दाण्याचा रंग लाल व शेंगांचा रंग हा पूर्णपणे हिरवा तसेच मर आणि वांझ रोगासाठी प्रतिकारक्षम आहेत.

बीडीएन 2013- 41

  • 165 ते 170 दिवस कालावधी आवश्यक
  • प्रति एकरासाठी : पाच ते सात किलो बियाणे
  • सरासरी उत्पन्न (एकरी ): दहा ते बारा क्विंटल
  • वैशिष्ट्ये- दाण्याचा रंग हा पांढरा असतो आणि 100 दाण्याचे वजन हे ११ ग्राम एवढी आढळलेले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत प्रसारित असलेल्या इतर वाहनाच्या तुलनेमध्ये ही सर्वाधिक उत्पन्न देणारी वाण मानले जाते आहे.

पेट्रोल-डिझेल दरात मोठे बदल; इराण-इस्त्राईल युद्धाचा परिणाम Petrol Diesel Price Today

लेक लाडकी योजना: मुलींना मिळणार १,०१,००० रुपये; असा करा अर्ज! Lek Ladaki Yojana 2026

Leave a Comment