पेट्रोल-डिझेल दरात मोठे बदल; इराण-इस्त्राईल युद्धाचा परिणाम Petrol Diesel Price Today

Petrol Diesel Price Today: पेट्रोल आणि डिझेल म्हटलं की प्रत्येकच सामान्य लोकांना अतिशय महत्त्वाचा विषय वाटतो. कारण दुचाकी आणि चार चाकी गाड्या चालवण्यासाठी पेट्रोलचे दर हे अत्यंत महत्त्वाचे ठरत असतात. आणि पेट्रोलच्या दरातून महागाई किती वाढते याचा सर्वसामान्य लोकांना अंदाज देखील येतो. आज सकाळी 19 जून 2025 रोजी पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आलेले आहेत. सध्या पेट्रोलचे दर हे सकाळी ६ वाजता बदलत असून नवीन दर जाहीर करण्यात येत असतात. आणि त्यानंतर वाहनधारकांकडे पोहोचत असतात. आज महाराष्ट्रातील सर्व शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे आहेत. याचा सर्व आढावा घेऊया.

पेट्रोल-डिझेल दरात मोठे बदल; इराण-इस्त्राईल युद्धाचा परिणाम

पेट्रोल डिझेलच्या दराचा विचार करता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाची चढ-उतार हे कायम चालूच असते आणि त्यानुसारच पेट्रोल आणि डिझेलचे दर हे बदलत असल्याचे पाहायला मिळतात. आणि देशभरात पेट्रोल डिझेलच्या किमती ह्या देशात लावण्यात येणाऱ्या वॅट देशात असणारा मालवाहतुकीत शुल्क स्थानिक आकारण्यात येणारे कर इत्यादीवर अवलंबून असतात. त्यामुळे सध्या तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. की इराण-इस्त्राईल युद्धाचा परिणाम हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरवर देखील होऊ शकतो. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर हे देखील जाणून घेणे महत्त्वाचे ठरते आहे. (Petrol Diesel Price Today)

अंगणवाडी भरतीसाठी अर्ज सुरू; 12 वी पास महिलांनो येथे करा अर्ज Anganwadi Bharti 2025

पेट्रोल-डिझेलचा दर (Petrol Diesel Price Today)

शहरपेट्रोल भाव (प्रति लिटर )डिझेल भाव (प्रति लिटर )
अहिल्यानगर दर१०४.०८९०.६२
अकोला दर१०४.१३९०.६९
अमरावती दर१०५.४३९१.९४
औरंगाबाद दर१०५.५०९२.०३
भंडारा दर१०४.८८९१.४१
बीड दर१०५.५०९२.०३
बुलढाणा दर१०५.५०९२.०३
चंद्रपूर दर१०४.९२९१.४७
धुळे दर१०४.०२९०.५६
गडचिरोली दर१०४.९०९१.४४
गोंदिया दर१०५.५०९२.०१
हिंगोली दर१०५.५०९२.०३
जळगाव दर१०५.१२९०.६७
जालना दर१०५.५०९२.०३
कोल्हापूर दर१०४.४४९०.९९
लातूर दर१०५.१७९१.६८
मुंबई शहर दर१०३.५०९०.०३
नागपूर दर१०४.४३९०.९८
नांदेड दर१०५.४९९२.०३
नंदुरबार दर१०४.८१९१.३३
नाशिक दर१०४.७६९१.२७
उस्मानाबाद दर१०४.४०९०.९४
पालघर दर१०४.५२९१.०१
परभणी दर१०५.४९९०.०३
पुणे दर१०४.१८९०.७०
रायगड दर१०३.७१९०.२३
रत्नागिरी दर१०५.५०९२.०३
सांगली दर१०४.०२९०.५९
सातारा दर१०४.९४९१.४७
सिंधुदुर्ग दर१०५.५०९२.०३
सोलापूर दर१०५.०१९१.५३
ठाणे दर१०३.८०९०.३१
वर्धा दर१०४.६१९१.१६
वाशिम दर१०४.७४९१.२८
यवतमाळ दर१०५.५०९२.०३

दररोज पेट्रोलचे दर कसे पाहायचे? Petrol Diesel Price Maharashtra

संपूर्ण देशभरामध्ये सकाळी सहा वाजता पेट्रोलचे दर जाहीर केल्यानंतर देशभरातील सर्व पेट्रोल पंपावर नवीन दर अपडेट करण्यात येत असतात. कारण की पेट्रोल आणि डिझेलची किंमत ही आंतरराष्ट्रीय किमतीनुसार ठरवण्यात येत असते. तुम्ही अगदी घरबसल्या देखील तुमच्या शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर एसएमएस च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. ( IOC) ग्राहक RSP डीलर कोड 9224992249 या नंबर वरती पाठवू शकतात आणि हिंदुस्तान पेट्रोलियम लिमिटेड ( HPCL) चे ग्राहक 9222201122 या नंबरवरती HPPRICE डीलर कोड पाठवून नवीन दर जाणून घेऊ शकतात. तसेच भारत पेट्रोलियम लिमिटेड ( BPCL) ग्राहक हे 9223112222 या नंबरवरती RSP डीलर कोड पाठवून दररोजचे नवीन दर जाणून घेऊ शकतात.( Petrol Diesel Price Today )

तुम्हाला पीएम किसान चा 20 वा हप्ता 2000 रूपये येणार का? मोबाईलवर तपासा PM Kisan Installment Status

Leave a Comment