सोन्याचे दर घसरले; लाईव्ह बाजार भाव Gold Silver Price

Gold Silver Price : सोन्याच्या बाजारात पाहिले असता आज देखील सराफा बाजार मध्ये सोन्याच्या किमती मध्ये चांगलीच घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. पण चांदीचे दर पाहता चांदीने आणखी एक नवीन विक्रम केलेला आहे. सोन्याचे दर दहा ग्रॅम साठी 98,700 रुपये आणि प्रति किलो चांदीचा दर हा एक लाख 9,250 रुपये झाल्याचे पाहायला मिळत आहे. जीएसटी लावल्यास 24 कॅरेट सोन्याचा दर हा प्रति 10 ग्राम साठी 1 लाख एक हजार रुपयांवर गेलेला पाहायला मिळतोय. तर चांदी चा प्रति किलो दर हा 1 लाख 12 हजार 230 रुपये झालेला आहे.

चांदीचे भाव एवढे का वाढत आहेत?

केडिया कमोडिजचे अध्यक्ष अजय केडिया यांच्या माहितीनुसार, इराण आणि इस्त्राईल मध्ये निर्माण झालेला नवीन तणाव तसेच रशिया युक्रेनमधील निर्माण असलेला तणाव तसेच जगभरामध्ये असलेली अस्थिर अशा कारणामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळलेले पाहायला मिळत आहेत. सोन्या सोबतच मोठ्या प्रमाणात फायदा होत असल्याचे पाहायला मिळते.

या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता 1500 रुपये मिळणार नाही Ladki Bahin Yojana June Installment Status

8वां वेतन आयोग और पेंशन में होगी भारी बढ़ोतरी; नया फैसला लिया

Gold Silver Price

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन ने सोन आणि चांदीच्या स्पॉट किमती जाहीर केलेले आहेत. यावरती जीएसटी चा समावेश केलेला नाही. यामुळे आपल्या जवळच्या सोन्याच्या बाजारपेठेमध्ये 1 हजार रुपये ते 1500 रुपयांचा फरक आढळून येऊ शकतो आयबीए दिवसातून दोन वेळा नवनवीन जाहीर करत असते. एकदा दुपारी बारा वाजता तसेच संध्याकाळी पाच वाजता याच्या माध्यमातून सोन्याचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.

22 कॅरेट सोन्याचे दर काय? Gold Silver Price

IBJA नवीन दलानुसार, 22 कॅरेट सोने देखील 550 रुपयाने स्वस्त झालेले आहेत. आणि प्रति दहा ग्राम साठी दर हे 93 हजार उघडलेलं होतं. आणि 22 कॅरेट सोन्याची सरासरी स्पॉट किंमत 450 रुपयांनी कमी झालेली असून 92500 रुपये प्रति दहा ग्राम वर पोहोचलेला पाहायला मिळतोय.

यंदा सोयाबीनला 6000 कि 4000 भाव मिळणार; नवीन हमीभाव पहा Soyabean Rate 2025

सरकार आधारकार्ड वर 50,000 रुपये देत आहे, असा करा अर्ज Aadhar Card Personal Loan 2026
सरकार आधारकार्ड वर 50,000 रुपये देत आहे, असा करा अर्ज Aadhar Card Personal Loan 2026

Leave a Comment