राशन चे पैसे या बँक खात्यात जमा Ration Card Money Beneficiary Status Check

Ration Card Money Beneficiary Status: राज्यातील एकूण १४ आत्महत्या ग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राशनच्या ऐवजी पैसे देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून अर्ज भरून रेशन ऐवजी आता पैसे घ्यायला सुरुवात झालेली आहे.

प्रति लाभार्थी प्रतिमा 170 रुपयाला नव्या शासन निर्णय नुसार आता हे पैसे दिले जात आहेत. मात्र पैसे जमा होत असताना बऱ्याचदा लाभार्थ्याला नेमकं पैसे दिले आहेत. की नाही. की आपलं कोणत्या खात्यामध्ये ( Bank Account) पैसे येतात. आणि हेच रेशनचे पैसे जमा होतात का? जमा झाले असतील तर कोणत्या तारखेला जमा झाले? आणि कोणत्या खात्यामध्ये जमा झाले? ऑनलाइन पद्धतीने चेक करता येतं हेच कसं चेक करायचं आजच्या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

2619 पदांची मेगाभरती सुरू; जाणून घ्या पात्रता आणि संपूर्ण वेळापत्रक MPSC Group C Recruitment 2026

Ration Card Money Beneficiary Status Check

  • आपल्याला पैसे जमा झाले आहेत का? हे तपासण्यासाठी https://pfms.nic.in/Home.aspxया वेबसाईट वरती तुम्हाला यायचंय मित्रांनो वेबसाईट वरती आल्यानंतर आपण पाहू शकतात.
  • PFMS स्टेटस नावाचे ऑप्शन दाखवले जात आहे
  • या पेमेंट स्टेटस( Payment Status) वरती क्लिक करायचे. याच्या अंतर्गत नो युवर पेमेंट ( Know Your Payment) वरती आपल्याला क्लिक करायचे आहे.
  • आपल्यासमोर दुसरे पेज उघडते त्याच्यामध्ये बँकेचे नाव अकाउंट नंबर पुन्हा एकदा फोन नंबर अशी माहिती भरायची आहे.
  • आता बँकेचे नाव मध्ये काय आहे. बँकेच्या नावाचे पहिले ४ अंकच्यामध्ये एंटर केल्याबरोबर आपली बँक असेल ते बँकेचे नाव दाखवले जाते.
  • आणि त्याच्यामधून आपल्याला बँक निवडायचे. तर स्टेट बँक ऑफ इंडिया साठी आपण एसटीडी देण्याबरोबर स्टेट वरून नाव असलेले बँका दाखवल्या जातील.
  • आपल्या बँक चे नाव आपल्याला निवडायचे. खाते नंबर एकदा टाकावा परत एकदा खाते नंबर द्यायचे. आणि खाली दिलेल्या बॉक्स मध्ये कॅपचा कोड टाकायचा आहे.
  • एक ओटीपी ( OTP ) पाठवला जाईल जो आपल्या बँक खात्याला नंबर लिंक असेल त्या नंबर वरती ओटीपी पाठवला जाई.ल आलेला ओटीपी टाकून प्रोसेस करायचे आहे.
  • आपण पाहू शकतो खाली आपल्याला Transaction झालेले आहेत.
  • हे Transaction (ट्रांजेक्शन) दाखवले जात आहे. त्याच्यामध्ये आपण पाहू शकतात (APL) Above Poverty Line एपीएल स्कीम जे आहेत.
  • जे लाभार्थ्यांना एपीएल शेतकरी जे आहेत त्यांना अन्नधान्याच्या ऐवजी पैसे दिले जाणार जे होत नाही. त्याचे Transaction (ट्रांजेक्शन) दाखवले जात आहेत.

शाळा, कॉलेज या तारखेला सुरू होणार School College Opening Date 2025

आणि याच्यामध्ये तुमचं ठिबक सिंचन असेल तर ते आणि तुषार सिंचन असेल किंवा इतरही माध्यमातून आलेले पेमेंट असतील. ते तुम्हाला या ठिकाणी या पोर्टल वरती या अकाउंट मध्ये जे काही असेल त्याच्यामध्ये दाखवली जाते. आणि अशाप्रकारे आपण आपले हे रेशनचे पैसे तपासू शकतात.

कर्जमाफीसाठी ही 3 कागदपत्रे बँकेत द्यावी लागणार, अन्यथा नाव यादीतून कट होणार? Farmer Loan

1 thought on “राशन चे पैसे या बँक खात्यात जमा Ration Card Money Beneficiary Status Check”

  1. मी हेनडीकैप असून मला दारीदरय दाखला भेटत नाही रहायला घर नाही

    Reply

Leave a Comment