सर्वांना पिक विमा मिळणार, कृषिमंत्री कोकाटे Crop Insurance List Maharashtra

Crop Insurance List Maharashtra : खरीप हंगाम 2024 साठी जर राज्यातील जिल्ह्यामधील पिक विमा ( Crop Insurance ) जमा करण्यासाठी 20 ऑक्टोबर 2025 रोजी पिक विमा दाव्यासाठी नोंदवण्यात आलेल्या तक्रारीवर तोडगा काढणत आलेला असून यासाठी लवकरच पिक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

अशाप्रकारे शेतकऱ्यांना राज्यभरातील शेतकऱ्यांना धरू नये. अशी माहिती कृषिमत्री माणिकराव कोकाटे( Manikaraao Kokate) यांनी परभणी जिल्ह्यामधील बैठक घेत असताना सांगण्यात आलेले आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ४४४ जागांसाठी मेगा भरती जाहीर; लिपिक पदासाठी ऑनलाईन अर्ज सुरू!

राज्यातील जिल्ह्यामधील 20 ऑक्टोबर 2024 मध्ये नैसर्गिक आपत्तीच्या अंतर्गत पिक विमा अतिवृष्टी असल्या कारणाने कंपनीकडे हा विमा प्रलंबित होता. यावरती खूप दिवसापासून तो वर्गाने जात नसल्यामुळे अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आलेला होता. तरी देखील यासाठी कोणतीही उत्तर देण्यात येत नव्हते. 19 मे 2025 रोजी कंपनीकडून याचे कारण दाखवून पिक विमा फेटाळण्यात आलेला होता. अतिवृष्टी झाल्यानंतर 72 तासाच्या आत मध्ये नोंदणी करण्यात आलेली होती. आणि याच्या अंतर्गत तक्रारी करण्यात आले नाही. असं कंपनीचे दवा होता परंतु कंपन्याकडून पिक विमा जमा करण्यासाठी पुढे आलेली आहे.

पिक विमा जमा न करण्याची कारणे कोणती?

  • शेतकऱ्यांच्या देण्यात आलेल्या माहितीमध्ये मिस मॅच ( चुकीची माहिती) माहिती देण्यात आलेली असल्यास पिक विमा जमा होण्यासाठी अडचणी आलेले होते.
  • शेतकऱ्यांनी जमा केलेले किंवा आधार कार्ड जोडणी केलेली नसणे.
  • बँक खातेवेळी लिंक( Bank Account Adhar card Link) नसल्यास इतर कोणत्याही तांत्रिक अडचणी असल्याकारणाने देखील पिक विमा जमा करण्यासाठी अडचणी आलेले आहेत.
  • तसेच पिक विमा जमा करण्यासाठी कोणतेही अडचणी आले असेल जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून करण्यात येईल अशा प्रकारची माहिती राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत.

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून कंपनी सोबत बैठक आयोजित करण्यात आलेली आहे त्यानंतर कंपनीकडून सांगण्यात आले आहे. की सर्वातमान्य करून पिक विमा हा राज्यातील शेतकऱ्यांच्या बँकेतील जमा करण्यात येईल. राज्य व केंद्र शासनाने कडील प्रलंबित असणारा पिक विमा कंपनीकडे वर्ग करण्यास ती अंतर्गत नवीन शेतकऱ्यांच्या बँकांवर जमा करण्यात येणार असल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे. अशा प्रकारे माणिकराव कोकाटे राज्याचे कृषिमंत्री यांना शेतकऱ्यांचा जमा करण्याची निर्देश देण्यात आलेली आहे. त्यामुळे लवकर शेतकऱ्यांचे बँक पिक विमा जमा करण्यात येईल.

नागरिकांना प्रत्येक महिन्याला 7,000 रूपये मिळणार; संपूर्ण अर्ज प्रक्रिया येथे पहा Senior Citizen New Yojana

पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता कधी मिळणार? PM Kisan Sanman Nidhi Yojana 20 Installment

1 thought on “सर्वांना पिक विमा मिळणार, कृषिमंत्री कोकाटे Crop Insurance List Maharashtra”

Leave a Comment