Panjabrao Dakh: पंजाबराव डख यांचा महत्त्वाचा सल्ला! पेरणीसाठी योग्य तारीख पहा

Panjabrao Dakh: यावर्षी मे महिना पावसासाठी खूपच विशेष ठरलेला आहे. कारण या महिन्यामध्ये अपेक्षेपेक्षा 10-15 दिवस अगोदरच पाऊस झालेला आहे. अचानक आणि वेळेअभावी झालेल्या अशा प्रकारच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर देखील परिणाम झाला आहे. तसेच शेतकऱ्यांचे देखील खूप मोठे परिणाम तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळालेले होते. या नुकत्याच झालेल्या मोठ्या पावसामुळे भाजीपाला उत्पादक, तसेच कांदा उत्पादक शेतकरी अशा चे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्याच या झालेल्या खूप मोठ्या पावसामुळे नेमकी पेरणीसाठी योग्य वेळ कोणती? अशा प्रकारचा प्रश्न शेतकऱ्याकडून विचारण्यात येत असतात त्यावर तीच पंजाबराव यांनी स्वतः माहिती दिलेली आहे.

Panjabrao Dakh: पंजाबराव डख यांचा महत्त्वाचा सल्ला!

तज्ञ पंजाबराव डख यांनी हवामान बबत शेतकऱ्यांना नुकताच महत्त्वाचा सल्ला दिलेला आहे. पंजाबराव ढक यांनी सांगितलेले आहे की 10 जून 2025 पर्यंत हवामान कोरडे राहणार आहे. आणि 10 जून 2025 नंतर पुन्हा एकदा पावसाला असे पोषक वातावरण तयार होऊन पावसाला सुरुवात होईल म्हणजेच की शेतकऱ्यांनी जून महिन्यामध्ये पेरणी करणे, हे सर्वाधिक योग्य ठरणार आहे. आला 30 जून पर्यंत सतत वाढत राहील ज्यामुळे की नैसर्गिक पिकांना सिंचनाचा देखील लाभ मिळणार आहे आणि शेतकऱ्यांकडून च्या उत्पादनाला फायदा होणार आहे.

सोन्याचे भाव तब्बल 12,000 रुपयांनी स्वस्त होणार? तज्ज्ञांचा नवा अंदाज पहा Gold Rate Today

8वां वेतन आयोग और पेंशन में होगी भारी बढ़ोतरी; नया फैसला लिया

‘मे’ मधील पावसाची कारणे काय!

मे महिन्यामध्ये अपेक्षा पेक्षा जास्त पाऊस पडण्यामागे काही हवामान तज्ञांनी विशेष कारणे सांगितलेले आहेत. मराठवाडा तसेच विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई कोकण येथे देखील खूप मोठ्या प्रमाणात पावसाचे प्रमाण पाहायला मिळाल होते. मुंबईमध्ये देखील याचा खूप मोठा तळागा बसलेला आहे. मुंबईसारख्या ठिकाणी 1951 नंतर पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये जवळपास तापमान 22 अंशाने खाली आल्चे पाहायला मिळालेले आहे आणि हे एकदम अपवादात्मक असे घटना आहे.

अशा प्रकारच्या पावसामुळे अरबी समुद्रा देखील कमी दाबाच्या पट्ट्याची क्षेत्र निर्माण झालेले होते अशा प्रकारे जेव्हा समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. तेव्हा देखील हवेचा ओलावा अधिक प्रमाणात शोषला जाऊन या यामुळे देखील खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.

शेतकऱ्यांसाठी यावर्षी अन्वेक्षित पावसामुळे होणारे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागलेले आहे. तसेच शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर अनुसंध देखील झाल्याचे पाहायला मिळालेले आहे शेतकऱ्यांच्या झालेल्या अशा प्रकारच्या नुकसानीसठी योग्य प्रकारे उपाययोजना करणे हे देखील महत्त्वाचे आहे .

सरकार आधारकार्ड वर 50,000 रुपये देत आहे, असा करा अर्ज Aadhar Card Personal Loan 2026
सरकार आधारकार्ड वर 50,000 रुपये देत आहे, असा करा अर्ज Aadhar Card Personal Loan 2026

या अशा प्रकारच्या खूप मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे शहरांमध्ये देखील तापमानात मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळालेले असून यामुळे लोकांना नैसर्गिक थंडावा देखील मिळालेला आहे मात्र अचानक खूप मोठ्या प्रमाणात लोकांना अडचणीचा सामना करावा. लागलेला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक जीवनावर देखील चांगलाच परिणाम झालेला पाहायला मिळालेला आहे.

Leave a Comment