खाद्यतेलाच्या दरात मोठे बदल; जाणून घ्या आजचे नवीन दर Edible Oil Price

आपल्या घराचं स्वयंपाकघर हे जणू आपल्या घराचं हृदयच असतं तसेच या हृदयातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे खाद्यतेल (Edible Oil). गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाच्या किमतीत होणारे चढ-उतार सर्वसामान्यांच्या बजेटवर मोठा परिणाम करत असल्याचे पाहायला मिळत आहे. खाद्यतेल दरांचा परिणाम केवळ आपल्या घरातील खर्चावरच नाहीत, तर देशाच्या एकूण महागाई दरावरही होतो, त्यामुळे हे बदल समजून घेणं प्रत्येकासाठी … Read more