खुशखबर! पावसाचा खंड संपणार; या तारखेपासून मुसळधार पाऊस Hawaman Andaj Ramchandra Sable

खुशखबर! पावसाचा खंड संपणार; या तारखेपासून मुसळधार पाऊस Hawaman Andaj Ramchandra Sable

Hawaman Andaj Ramchandra Sable: हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच हवामान अंदाज वर्तवला होता. आणि त्यांचा १०० टक्के अंदाज खरा ठरला आहे. त्यांच्या अंदाजानुसार, जून महिन्याच्या शेवटी पावसाचा खंड पडेल अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण अंदाज त्यांनी दिलेला होता. आणि सद्यस्थिती पाहता हा अंदाज एकदम खरा ठरल्याचे पाहायला मिळत आहे. कारण राज्यातील बहुतांश भागामध्ये पाऊस … Read more