अंगणवाडी भरतीसाठी अर्ज सुरू; 12 वी पास महिलांनो येथे करा अर्ज Anganwadi Bharti 2025

अंगणवाडी भरतीसाठी अर्ज सुरू; 12 वी पास महिलांनो येथे करा अर्ज Anganwadi Bharti 2025

Anganwadi Bharti 2025: सरकारी नोकरीचा शोध घेत असणाऱ्या मुली आणि महिलांसाठी एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्पाच्या अंतर्गत नवीन भरती जाहीर करण्यात आलेली आहे. यासाठी केवळ ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यात येणार आहेत. येथे सर्व रिक्त असणाऱ्या जागा भरल्या जाणार आहेत. येथे थेट उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे अथवा थेट मुलाखतीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या भरतीच्या … Read more