तुमच्या गावाची नवीन घरकुल यादी जाहीर! 33 लाख घरकुल मंजूर Gharkul Yadi 2025
Gharkul Yadi 2025: घरकुल योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची माहिती आहे. केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास– योजना ( Pradhanmantri Awas Yojana – Gramin) ग्रामीण अंतर्गत महाराष्ट्र राज्य साठी घरकुलांच्या संख्येत वाढ करण्यात आलेली असून राज्यामध्ये 33 लाख 40 हजार नवीन घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे. केंद्राने घरकुल योजनेला अधिक प्रमाणात गती देण्यासाठी राज्यभरातील भरपूर यांच्या … Read more