Ladki Bahin Yojana May Installment List: राज्याची महत्त्वाकांशी योजना “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने” ( Ladki Bahin Yojana) चा ‘मे’ महिन्याचा हप्ता 1500 रुपये कधी जमा होणार? अशा प्रकारचा प्रश्न राज्यभरातील महिला कोण उपस्थित केला जात आहे. आणि तसेच मे महिन्याचे पैसे कधी मिळणार याकडे राज्यातील महिलांचे लक्ष लागल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्यभरातील लाडक्या बहिणी मे महिन्याची 1500 रुपये कधी मिळणारे याची प्रतीक्षा करत आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी स्वतः 3.37 कोटी रुपयांच्या फाईल वरती नुकतीच सही केलेली आहे. आणि यादरम्यानच या पैशाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या मे महिन्याच्या पंधराशे रुपयांचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना ‘मे’ महिन्याचे पंधराशे रुपये लवकरच जमा करण्यात येणार असल्याची माहिती देखील सध्या वृत्तवाहिनीशी बोलत असताना देण्यात आलेली आहे.
लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या पंधराशे रुपये कधी मिळणार? ( Ladki Bahin Yojana May Installment)
लाडक्या बहिणींना मे महिन्याचे (Ladki Bahin Yojana May Installment) पंधराशे रुपये मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा करण्यात येतील असे वाटत होते. परंतु मे महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले नाहीत. आणि तुम्ही देखील कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. कारण की लवकरच लाडक्या बहिणी योजनेचे पैसे बँक खात्यावर DBT ( Direct Benifits Transfer) च्या माध्यमातून पंधराशे रुपये जमा करण्यात येणार आहेत. आणि ज्या लाडक्या बहिणींना मागच्या महिन्याचे पंधराशे रुपये मिळालेले नाहीत. त्या लाडक्या बहिणींना या हप्त्यावेळीच एप्रिल आणि मे दोन्ही महिन्याचे एकत्रित दिले हजार 3 हजार रुपये जमा केले जाऊ शकतात. (Ladki Bahin Yojana May Installment List)
2 मे 2025 रोजी सरकारकडून एप्रिल महिन्याचे पैसे जमा करण्यात आलेले होते. आणि मे महिना उलटून गेलेला असताना देखील लाडक्या बहिणींना अजूनही हप्ता जमा झालेले नाही. त्यामुळे लाडक्या बहिणीकडून खूप मोठ्या प्रमाणात सवाल करण्यात येतो आहे.
लाडक्या बहिणीच्या अर्ज ची तपासणी होणार (ladki Bahin Yojana Form Re-Verification)
महायुती सरकारने पूर्ण सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ अशा प्रकारच्या आश्वासन दिलेले होते. परंतु सरकारकडून 2100 रुपये काही देण्यात आलेले नाहीत. मात्र लाडकी बहिणींना कमी करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळेच लाडक्या बहिणींच्या अर्जांची परत परत छाननी करण्यात येत आहे. आणि महिला अपात्र आढळल्यास लगेच महिलांचा लाभ बंद करण्यात येत आहे.
राज्यपालातील ज्या महिला अपात्र असताना देखील लाभ घेतलेला आहे. किंवा ज्या महिला निकषांच्या बाहेर जाऊन देखील सध्या या योजनेचा लाभ घेत आहेत. अशा महिलांचे अर्ज बाद ठरवण्यात येणार आहेत अशा प्रकारची माहिती स्वतः बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचे पाठीमागे दिसून आलेले आहे. लाडक्या बहिणीच्या नावाखाली ठाण्यात (100 ते 200 महिलांच्या नावाने पुरुषांनी पैसे उकळण्याचे प्रकरण) यामुळे सरकारकडून पुन्हा पुन्हा आजची तपासणी करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहेत. आणि या चालू असलेल्या देखील अर्ज प्रक्रियेच्या छाटणी मधून आणि महिलांना वगळले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. ( Ladki Bahin Yojana May Installment List)
लाडकी योजना अधिकृत वेबसाईट: https://ladakibahin.maharashtra.gov.in/