Gold Price: सोनं 85 हजार रुपये तोळा होणार? कारण पहा

Gold Price:गेल्या महिन्यापासून सोन्याचा दरात खूप मोठ्या प्रमाणात चढउतार पाहायला मिळत आहेत. त्यातच आता तज्ञांकडून सोन्याचे दारात ( Gold Price ) मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. काही दिवसांपूर्वी 10 ग्राम सोन्याचा दर हा 1 लाख रुपयांपर्यंत पोहोचलेला होता. तर सध्या सोन्याचा तर हा 10 ग्राम साठी 98,000 रुपयांपर्यंत स्थिरावलेला असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र तज्ञांनी सोन्याचा दरामध्ये 12,000 ते 15,000 रुपयांची घसरण होणार असल्याचे अंदाज दिले आहेत.

सोनं 85 हजार रुपये तोळा होणार? Gold Price

सोन्याच्या दरामध्ये घसरण होऊन एक तोळ्याचा दर हा 80,000 ते 85,000 रुपयांपर्यंत घसरणार असल्याची माहिती तज्ञांकडून देण्यात येत आहे. एप्रिल आणि मी 2025 मध्ये सोन्याचा दर हा 15% पर्यंत घसरल्याचे पाहायला मिळाले होते. अशा पद्धतीने अजून एकदा सोन्याच्या दरामध्ये घसरण होण्याची माहिती देण्यात येत आहे. जागतिक घडामोडी तसेच आर्थिक परिस्थितीमुळे सोन्याच्या किमतीत हे सर्व होण्याचा अंदाज देण्यात येतोय. भारत आणि पाकिस्तान तनाव दरम्यान देखील सोन्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे पहिले मिळालेले होते.

जागतिक राजकीय घडामोडींचा परिणाम कसा होतो

जागतिक राजकीय तणावामुळे सोन्याचे किमतीवर मोठा प्रभाव दिसून येतो आहे. सध्या अमेरिका कडून टॅरिफ सौम्य करण्यात आलेले आहे. तसेच आता भारत आणि पाकिस्तान तनाव देखील कमी झालेला आहे. त्यामुळे सोन्याच्या सुरक्षिततेबाबत आकर्षण देखील सध्या कमी झाल्याचे पाहायला मिळते आहे.

या महिलांना 500 रुपये का मिळतात? नवीन नियम पहा Ladki Bahin Yojana May Yadi

आरबीआयचे नवीन धोरण

  • रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या मॉनिटरी पॉलिसी साठी बैठक होणार आहे
  • या बैठकीमध्ये आरबीआयचा (RBI) रिपोर्टनुसार, आरबीआय 50 बिसिस पॉईंट ने रेपो दर कमी करण्याचा अंदाज वर्तवण्यात येतो आहे.
  • रेपो दर कमी झाला तर कर्ज घेणे ची किंमत देखील कमी होणार आहे.
  • तसेच यामुळे आर्थिक वाढीला देखील चालना मिळणार आहे.
  • आणि या कारणामुळे सोन्याच्या किमतीवर देखील परिणाम दिसून येणार आहे.
  • अशा प्रकारच्या कमी व्याजदरणामुळे सोन्याला पर्याय गुंतवणूक साधनांची स्पर्धा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment