Bombay High Court Recruitment 2025: नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्या तरुणांसाठी मुंबई उच्च न्यायालय मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. राज्यातील पात्र तसेच इच्छुक असणारी उमेदवार मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी अर्ज करू शकतात. भरतीचा अर्ज करताना ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. या भरतीच्या माध्यमातून कोर्टातील सर्व रिक्त जागांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे किंवा थेट मुलाखती द्वारे देखील करण्यात येणार आहे अशा प्रकारे भरती जाहीर करण्यात येत आहे. या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहूयात.
उच्च न्यायालय भरती साठी अर्ज करायचा असल्यास कोणती शैक्षणिक पात्रता आहे? ऑनलाइन अर्ज कुठे करायचा? मासिक वेतन किती? भरती किती जागांसाठी आहे? तसेच सर्व प्रकारच्या तारखा आणि नोकरीचे ठिकाण अशा प्रकारची सर्व अधिकृत पीडीएफ ही तुम्हाला खाली पाहायला मिळेल. तसेच आपण या लेखाच्या माध्यमातून भरती विषयी सर्व सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
Bombay High Court Recruitment 2025
राज्यभरामध्ये नोकरीच्या संधी विविध जाहिरातीच्या माध्यमातून उपलब्ध होत असल्याचे पाहायला मिळते. ही जाहिरात उच्च न्यायालय भरती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. कारण तरुण सध्या खूप मोठ्या प्रमाणावर नोकरीच्या शोधात असल्याचे पाहायला मिळते. यासोबतच तुम्हाला राज्य सरकारने केंद्र सरकारच्या विविध सरकारी नोकरी भरतीसाठी देखील जाहिरात प्रसिद्ध होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारच्या दुसऱ्या जाहिराती देखील पाहू शकता. विविध जाहिरातीची माहिती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.(Bombay High Court Recruitment 2025)
📃या भरतीची अधिकृत जाहिरात (pdf) पाहण्यासाठी | 👉येथे क्लिक करा |
💻या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज लिंक | 👉येथे क्लिक करा |
☑️रोज नवनवीन भरती अपडेट्स पाहण्यासाठी | 👉येथे क्लिक करा |
नुकतेच मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की, येत्या तीन महिन्यांमध्ये 75 हजार रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यभरत पोलीस भरती वन भरती आणि इतर सरळ सेवांचा समावेश करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे राज्यभरात येत्या तीन महिन्यांमध्ये एकत्रित 75 हजार जागांची मेगा भरती होणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता राज्यात रोजगाराच्या संधी खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्यात येतील अशी माहिती देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे
Bombay High Court Bharti 2025
- मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 6 जून 2025 ही अंतिम तारीख देण्यात आलेली आहे आणि भरती विषयी निवड प्रक्रिया ही संबंधित विभागाकडे असणार आहे. त्यामुळे परीक्षेद्वारे निवड करण्यात येईल असे स्पष्ट सांगण्यात आलेले आहे.
- भरती प्रक्रिया – मुंबई उच्च न्यायालय
- भरतीचा विभाग कोणता- मुंबई उच्च न्यायालय विभागाद्वारे भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामध्ये मुलाखती देखील असू शकतात. त्यामुळे प्रत्येक पदांनुसार पात्रतेमध्ये बदल असू शकतो. त्यामुळे पात्रता तपासणी महत्वाची ठरते.
- नोकरीची श्रेणी: उच्च न्यायालय च्या अंतर्गत भरती प्रक्रियेच्या माध्यमातून निवड झाल्यास ही महाराष्ट्र राज्य सरकारची नोकरी आहे.
- रिक्त जागा: उच्च न्यायालय मध्ये एकूण 60 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
- नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण हे मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत येणारे खंडपीठे इत्यादीमध्ये असणार आहे. त्यामध्ये पुणे नागपूर आणि महाराष्ट्र इथे तिच्या समावेश करण्यात आलेला आहे.
- अर्ज प्रक्रिया: या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावयाचे आहेत.(Bombay High Court Recruitment 2025)
सर्वांना पिक विमा मिळणार, कृषिमंत्री कोकाटे Crop Insurance List Maharashtra
Bombay High Court Vacancy 2025
आवश्यक वयोमर्यादा:
- उमेदवारांना अर्ज करण्यासाठी उमेदवारांना निश्चित करण्यात आलेली आहे ती तुम्ही खाली पीडीएफच्या माध्यमातून पाहू शकता.
- 20 ते 65 वयोगटातील उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.
- यामध्ये ओबीसी प्रवर्गासाठी अतिरिक्त तीन वर्षांची सूट देण्यात आलेली आहे.
- एससी एसटी यांना साठी अतिरिक्त पाच वर्षाची सूट देण्यात आलेले आहे.( Bombay High Court Recruitment 2025)
उच्च न्यायालय भरती प्रक्रिया कशी राबवणार?
उच्च न्यायालय भरती 2025 प्रक्रियेच्या जाहिरातीमध्ये जशाप्रकारे नमूद करण्यात आले त्या पद्धतीने भरती भरती प्रक्रिया राबविण्यात येईल तसेच अगोदर परीक्षा आणि त्यानंतर मुलाखती द्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आलेले आहे.
अर्ज करण्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात?
- अर्जदार उमेदवाराकडे सर्वप्रथम आपले आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
- शैक्षणिक कागदपत्रे अथवा त्या समतुल्य असणारी कागदपत्रे आवश्यक आहे.
- शाळा सोडल्याचा दाखला अर्ज करण्यासाठी लागतो.
- उमेदवार हा जर राखीव प्रवर्गांमधील असेल तर त्याला आपल्या जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
- राखीव प्रवर्गामधील उमेदवारांना आपले नॉन क्रिमीलेअर असणे बंधनकारक आहे.
- कोणत्या पदासाठी काही अनुभव असल्यास त्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- एम एस सी आय टी ( MSCIT)अथवा त्या समतुल्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. (Bombay High Court Recruitment 2025)
Bombay High Court Recruitment 2025 Information
- मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 अर्ज करण्यासाठी उमेदवारांना केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत.
- अधिकृत वेबसाईट खाली देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये मनातून तुम्ही अर्ज प्रक्रियेत सहभागी होऊ शकता.
- अर्ज प्रक्रिया ही अर्ज करण्याची तारीख संपण्याअगोदर करणे आवश्यक आहे.
- मुंबई उच्च न्यायालय भरती चा अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जून 2025 असल्याने त्या अगोदर आपल्या अर्ज सादर करावेत.
- अर्ज तारीख संपल्यानंतर कोणतीही अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.
- अर्ज सादर करताना आपले सर्व कागदपत्रे असणे बंधनकारक आहे.
- अर्ज करत असताना कागदपत्रे अपलोड करावी लागतात अन्यथा अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- अर्जामध्ये फक्त योग्य माहिती भरण्यात यावी. चुकीची माहिती (अर्ज) ग्राह्य धरली जाणार नाही.( Bombay High Court Recruitment 2025)