बांधकाम कामगारांना 12 हजार रुपये मिळणे सुरू; तुम्ही पात्र आहात का? चेक करा Bandhkam Kamgar Pension Yojana

Bandhkam Kamgar Pension New List: राज्य सरकारच्या माध्यमातून बांधकाम कामगारांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि त्यासंबंधी नवीन शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आलेला आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कार्य करत आहेत. अशा कामगारांना तर पेन्शन देणार असल्याचे मोठी घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आलेली आहे. आणि याबाबत सरकारकडून अधिसूचना … Continue reading बांधकाम कामगारांना 12 हजार रुपये मिळणे सुरू; तुम्ही पात्र आहात का? चेक करा Bandhkam Kamgar Pension Yojana