पेट्रोल-डिझेल दरात मोठे बदल; इराण-इस्त्राईल युद्धाचा परिणाम Petrol Diesel Price Today
Petrol Diesel Price Today: पेट्रोल आणि डिझेल म्हटलं की प्रत्येकच सामान्य लोकांना अतिशय महत्त्वाचा विषय वाटतो. कारण दुचाकी आणि चार चाकी गाड्या चालवण्यासाठी पेट्रोलचे दर हे अत्यंत महत्त्वाचे ठरत असतात. आणि पेट्रोलच्या दरातून महागाई किती वाढते याचा सर्वसामान्य लोकांना अंदाज देखील येतो. आज सकाळी 19 जून 2025 रोजी पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आलेले आहेत. … Read more