नमो शेतकरी योजनेचे ४,००० रूपये ‘या’ दिवशी होणार खात्यात जमा, नवीन यादी Namo Shetkari Yojana Date
महाराष्ट्रातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेच्या नवव्या आणि दहाव्या हप्त्यांची प्रतीक्षा अनेक लाभार्थी करत आहेत. दोन्ही हप्त्यांची रक्कम प्रत्येकी ₹2,000 असल्यामुळे एकूण ₹4,000 मिळण्याची चर्चा सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या खात्यात ₹4,000 जमा होण्याची निश्चित माहिती आली आहेत. त्यामुळे पैसे नक्की कोणत्या दिवशी येणार, याबाबत चुकीची … Read more