आज सोने चांदीत मोठा उलटफेर!10 ग्रॅमचा नवीन दर पहा Gold Silver Price Today

Gold Silver Price Today: गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याचे भाव गगनाला भिडल्याचे पाहायला मिळत आहेत. सोन्याच्या भावामध्ये सातत्याने वाढ होत असल्यामुळे आणि लग्न सराईच्या काळात ग्राहकांच्या खिशाला मोठी जळ लागते आहे. अशांमध्येच आज 21 जून 2025 ( शनिवारी ) भारतीय बाजारामध्ये सोन्याच्या दरात बदल झाल्याचे पाहायल मिळालेले आहेत. तर चांदीच्या दरात वाढ झालेली आहे. अशा रीतीने सोन्या-चांदीचे लाईव्ह बाजार भाव पाहुयात.

आज महाराष्ट्रात सोनं चांदीचे दर काय आहेत?

बुलियन मार्केटच्या अधिकृत वेबसाईट नुसार, आज 21 जून 2025 रोजी राज्यभरात दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 99,100 असल्याचे पाहायला मिळत आहे तर 22 कॅरेट सोन्यासाठी दहा ग्रॅम सोन्याचा दर हा 90800 रुपये असल्याचे पाहायला मिळत आहे. तर एक किलो चांदीचा दर हा 1,05,550 रुपये आहे. आणि या सोबतच दहा ग्रॅम चांदीचा दर हा 1050 रुपये आहे. उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंगमुळे सोन्याच्या दराच्या किमती ह्या भारतभर बदललेल्या पाहायला मिळतात त्यामुळे तुमच्या शहरात नेमके सोन्याचे दर काय आहेत? ते जाणून घेऊयात.

कर्जमाफी यादी जाहीर: यादीत तुमचे नाव आहे का? असे तपासा ऑनलाईन! Farmer Loan 2026

( Note: वरील सोन्याची दिलेले सूचकपणे आहेत त्यात जीएसटी टीसीएस आणि इतर करांचा समावेश करण्यात आलेला नाही अचूक दरांसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या स्थानिक ज्वालाशी देखील संपर्क साधून दर जाणून घेऊ शकता)

लेक लाडकी योजना: मुलींना मिळणार १,०१,००० रुपये; असा करा अर्ज! Lek Ladaki Yojana 2026

22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्यामध्ये काय फरक असतो?

  • सोने खरेदीसाठी बाजारात गेल्यावर सर्व कडून विचारले जाते. की तुम्हाला 22 कॅरेट सोने खरेदी करायचे आहे की 24 कॅरेट सोने खरेदी करायचे आहे.
  • यामुळेच 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या मधील फरक जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे तुम्ही जेव्हा सोने खरेदी करता येते सोनं किती शुद्धतेच आहे? हे तुम्हाला कॅरेट वरून समजत असते. आणि हे समजणं देखील गरजेचे आहे. आणि तुम्हाला या बाबी माहित नसेल तर याची सविस्तर माहिती आम्ही देणार आहोत.
  • 24 कॅरेट सोने हे 99.9% शुद्धतेचे असते. आणि 22 कॅरेट सोने हे 91 टक्के शुद्ध असते. तसेच 22 कॅरेट सोन्यामध्ये तांबे, चांदी, जस्त, यांसारख्या 9% टक्के इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार करण्यात येत असतात. 24 कॅरेटची सोनं असले तरी त्याचे दागिने बनवता येत नसतात. त्यामुळे बहुतेक दुकानदार हे 22 कॅरेट सोनेच विकत असतात.

1 thought on “आज सोने चांदीत मोठा उलटफेर!10 ग्रॅमचा नवीन दर पहा Gold Silver Price Today”

Leave a Comment