Soyabean Rate Today सोयाबीनच्या दरात मोठी वाढ; आजचे लाईव्ह बाजार भाव पहा

Soyabean Rate Today : सोयाबीनचे दर हे बाजारात असणाऱ्या आवक आणि मागणीनुसार बदलत असल्याचे पाहायला मिळत आहेत. केंद्र सरकारने हमीभाव देखील यावर्षी चांगला जाहीर केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की यावर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळेल. आणि तज्ञांकडून देखील सांगण्यात येत आहे की यावर्षी सोयाबीनला बाजारात चांगला भाव मिळू शकतो. तसेच ब्राझील आणि अमेरिका यांच्या सोयाबीनचा परिणाम देखील भारताच्या सोयाबीनवर होऊ शकतो असेही मत तज्ञाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप 👉 येथे क्लिक करा

आजचे सोयाबीनचे दर पाहता सोयाबीनला 3800 रुपयांपासून ते 4900 असा दर असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानुसारच आपण महत्त्वाच्या बादल समितीमध्ये सध्या सोयाबीनचा भाव कशाप्रकारे आहे याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करूयात.

तुळजापूर बाजार समिती

तुळजापूर मध्ये सोयाबीनचे दर हे सध्या स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहेत. येथे सोयाबीनला 4550 रुपये दर असल्याचे पाहायला मिळत आहे. येथे आज एकूण ७० क्विंटल ची अवघड झालेली आहे.

सोलापूर बाजार समिती

सोलापूर मध्ये लोकल जातीच्या सोयाबीनचे दर हे 4,430 रुपये ते 4,750 रुपये दरम्यान असल्याचे पाहायला मिळत आहेत येथे आज एकूण 49 क्विंटल ची आवक झालेली होती.

नागपूर बाजार समिती

नागपूर बाजार समितीमध्ये एकूण 300 क्विंटल ची मोठी अवघड झालेली आणि येथे सोयाबीन साठी 3900 ते 4600 रुपयांच्या दरम्यान भाव पाहायला मिळाला आहे. तर सरासरी जर हा 4250 रुपये असल्याचे पाहायला मिळालेले आहे.

कर्जमाफी यादी जाहीर: यादीत तुमचे नाव आहे का? असे तपासा ऑनलाईन! Farmer Loan 2026

मेहकर बाजार समिती

मेहकर मध्ये ३१० क्विंटल ची आवक झालेली असून लोकल सोयाबीनला येथे 3900 ते 4550 दरम्यान दर आहेत तर 4350 रुपये हा सरासरी दर असल्याचे पाहायला मिळत आहे.

अकोला बाजार समिती

अकोल्यामध्ये सर्वाधिक 1550 क्विंटल ची आवक झालेली असून पिवळ्या सोयाबीन साठी येथे 4200 ते 4900 च्या दरम्यान दर असून सरासरी जर हा 4675 रुपये असल्याचे पाहायला मिळते आहे.

दिग्रस बाजार समिती

दिग्रज मध्ये पिवळ्या सोयाबीनची अवकी 39 क्विंटल ची झालेली असेल 4000 रुपये ते 4350 रुपयांच्या दरम्यान दर आहेत तर सरासरी दर हा 4250 रुपये असल्याचे पाहायला मिळते आहेत.

गंगाखेड बाजार समिती

गंगाखेड बाजार समितीमध्ये 39 क्विंटलची आवक झाली. तरी ते सोयाबीन साठी 4250 ते 4650 रुपये दरम्यान दर आहे तर सरासरी दर हा ४४०० रुपये नोंदवल्या गेल्याचे पाहायला मिळत आहे

लेक लाडकी योजना: मुलींना मिळणार १,०१,००० रुपये; असा करा अर्ज! Lek Ladaki Yojana 2026
व्हॉट्सॲप ग्रुप 👉 येथे क्लिक करा

नांदगाव बाजार समिती

नांदगाव मध्ये एकूण ७ क्विंटल ची आवक झालेली होती आणि येथील स्थिर असून 4350 दर असल्याचे फायदे माहित आहे येथे कोणताही चढउतार नाही.

सिंदखेडराजा बाजार समिती 4350

सिंदखेडराजा मध्ये एकूण 132 क्विंटल चे आवक झालेली असून पिवळे सोयाबीन साठी येथे 3900 ते 4500 दरम्यान दर आहे तर सरासरी दिला 4300 असल्याचे पाहायला मिळते आहे.

फार्मर आयडी कार्ड गावानुसार यादी जाहीर; नाव चेक करा Farmer Id Card List

Leave a Comment