Ladki Bahin Yojana June Installment Status: राज्यातील लाडके बहिणी योजनेचा पात्र लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या राज्यातील “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” (Ladki Bahin Yojana June Hapta) च्या पात्र महिलांना जून चा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा लागलेली आहे. लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याबाबत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यादी तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. सध्या राज्यभरातील अनेक सरकारी कर्मचारी महिलांना लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून अपात्र ठरविण्यात येत आहे.
Ladki Bahin Yojana June Installment Status
या प्रक्रियेमुळेच मे महिन्याचा हप्ता मिळण्यासाठी महिलांना विलंब झालेला होता. त्यातच आता आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. की राज्यभरातील ज्या सरकारी कर्मचारी महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी लाभ घेतलेला आहे. त्यांना या योजनेमधून अपात्र ठरवण्याचे काम देखील सुरू आहे अजून 8 लाख सरकारी कर्मचारी महिलांच्या अर्जाची पडताळणी बाकी आहे. आणि ही प्रक्रिया सध्या वेगाने चालू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होतात लाडकी बहिणींना जून महिन्याचा हप्ता ( Ladki Bahin Yojana June Installment) देखील मिळणार आहे. परंतु राज्यातील काही महिलांना या योजनेमधून अपात्र ठरविण्यात येत आहे. त्या महिलांना आता जून महिन्याचा हप्ता मिळणार नाही.( Ladki Bahin Yojana June Installment Status )
Ladki Bahin Yojana June Installment Date
यासोबतचं, राज्यातील ज्या लाडक्या बहिणींनी निकषांमध्ये बसत नसताना देखील लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतलेला आहे. तसेच ज्यांनी अटी आणि शर्तींचे उल्लंघन करून या योजनेचा लाभ घेतलेला आहे. अशा महिलांना देखील पुढील हप्ता मिळण्यासाठी अडचणी येऊ शकतात. कारण की, सरकारकडून लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया Ladki Bahin Yojana Re-Varification) ही कायमच सुरू असल्याचे पाहायला मिळते आहे. यामुळे सरकारी कर्मचारी वर्गांमधील महिलांसोबतच ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या नियमांची उल्लंघन करून हप्ते मिळवलेले आहेत. अशा महिलांना देखील अपात्र ठरवून यापुढील हप्ते मिळणार नाहीत. म्हणजेच जूनचा हप्ता देखील अशा महिलांना मिळणार नाही.
या महिलांना जूनचा हप्ता 1500 रुपये मिळणार नाही (Ladki Bahin Yojana June Hapta Date)
लाडकी बहीण योजना सुरू करत असताना सरकारकडून काही निकष निश्चित करण्यात आलेले होते. आणि वेळोवेळी नवीन शासन निर्णय जारी करून यामध्ये बदल देखील करण्यात आलेले आहेत. आणि या निकषांमध्ये या महिला बसत आहेत. त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आणि ज्या महिलांनी या योजनेच्या निकष बाहेर जाऊन देखील लाभ घेतला आहे. अशा महिलांचे अर्ज बाद ठरवण्यात आलेले आहेत. आतापर्यंत लाखो महिला या योजनेच्या लाभातून वगळण्यात आलेल्या आहेत.
- महाराष्ट्रातील रहिवासी असणाऱ्या महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे.
- राज्यातील 21 ते 60 वयोगटातील महिलाचं लाडक्या बहीण योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभ घेणाऱ्या महिलांनी इतर समक्ष कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा.( पी एम किसान योजना किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत नाही असणाऱ्या महिलांना 500 रुपये जमा करण्यात येत आहेत)
- सरकारी कर्मचारी महिलांना देखील लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेता येत नाही आणि ज्या महिलांनी नियमांची उल्लंघन करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा महिलांना वगळण्याची प्रक्रिया सरकारकडून सुरू आहे.
- महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख पेक्षा कमी असावे. आणि जर हे उत्पन्न जास्त असेल तर महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- ज्या महिलांकडे चार चाकी वाहने आहेत अशा महिला देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरत नाहीत. आणि जर लाभ घेतला तरी देखील सरकारकडून तपासणी करण्याचे काम सुरू आहे. ( Ladki Bahin Yojana June Installment Status )
- लाडकी बहीण योजना अधिकृत वेबसाईट: https://ladakibahin.maharashtra.gov.in/
अनेक लाडक्या बहिणींचे अर्ज बाद ( Ladki Bahin Yojana Re-Verification)
राज्य सरकारकडून अनेक लाडकी बहिणी चे अर्ज बाद ठरवण्याचे काम सुरू आहे. कारण मागे लाडकी बहीण योजनेच्या नावावरती अनेक मोठे उघडकीस आलेले आहेत. त्यामुळे सरकारकडून वेळोवेळी लाडके वहिनींच्या अर्जाची तपासणी करण्याचे काम करण्यात येत आहे. आणि यामध्येच राज्यातील सरकारी कर्मचारी गट क आणि ड या वर्गातील महिला देखील या योजनेमध्ये लाभार्थी असल्याचे समोर आलेले होते. त्यामुळे सध्या विशेष म्हणजे सरकारी कर्मचारी महिलांची अडचणी पडताळणी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.Ladki Bahin Yojana June Installment Status
PM Kisan 20th Installment List: या तारखेला पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2000 रुपये मिळणार