About Us

सध्याच्या या इंटरनेटच्या जगामध्ये सरकारी योजनांची माहिती तर खूप उपलब्ध आहे. परंतु अचूक शब्दात आणि कमीत कमी शब्दांमध्ये सरकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही Live Maharashtra| लाईव्ह महाराष्ट्र ची निर्मिती केलेली आहे.

Live Maharashtra| लाईव्ह महाराष्ट्र काय आहे?

नमस्कार मित्रांनो, लाईव्ह महाराष्ट्र या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सरकारी योजना | महिला योजना | सरकारी नोकरी | शेतकरी योजना | शासकिय निर्णय अशी माहिती तसेच,

दैनंदिन बातम्या, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या सर्व सरकारी योजना, सरकारी अपडेट्स याविषयी सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणं हा आमचा मुख्य हेतू आहे.

धन्यवाद!

Email ID: [email protected]