Soybean Rate Today: सध्या सोयाबीनच्या बाजारभावामध्ये उच्चांकी बदल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या बाजारभावात ( Soybean Rate Today ) वेगवेगळ्या पातळीवरती दर वाढल्याचे पाहायला मिळत आहेत. आज 3 जून 2025 रोजी सोयाबीनला किती बाजार भाव मिळतोय. आणि सर्वाधिक बाजारभाव 5000 रुपये कुठे मिळत आहे अशा प्रकारचे सर्व माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
खरीप हंगामा मधील सोयाबीन हे महाराष्ट्र मधील एक महत्त्वपूर्ण पीक असल्यामुळे सोयाबीनच्या काय बदल होतात चढ-उतार अशा प्रकारची सर्व माहिती बघण्यासाठी राज्यभरातील शेतकरी उत्सुक असतात. त्यामुळेच आपण आज सोयाबीन बाजारभाव पाहणार आहोत. (Soybean Rate Today)
महाराष्ट्र मधील कोणत्या बाजार समितीत किती आवक झालेले आहे, जातीनुसार सोयाबीनचे दर कशाप्रकारे आहेत. अशी सर्व सविस्तर माहिती पाहूयात.
3 जून 2025 सोयाबीन बाजारभाव Soybean Rate Today
बार्शी बाजार समिती (Soybean Rate Today)
येथे 290 क्विंटल ची आवक झालेली असून इथे सोयाबीनला आज 4200 ते 4500 रुपये पर्यंत दर मिळत आहे. तरी ते आज सरासरी दर 4150 रुपये नोंदविण्यात आलेला आहे. जो की सध्या येथे शेतकऱ्यांसाठी एक उत्तम दर सांगितला जात आहे.
माजलगाव बाजार समिती
येथे आज 209 क्विंटल ची आवक झाल्याचे पाहायला मिळालेले असून4300-4550 दरम्यान येथे दर असल्याचे पाहायला मिळत आहे.
सोलापूर बाजार समिती (Soybean Rate Today)
येथे 25 क्विंटल च्या आवक झालली असून येथे मोठ्या फरकासह दर 3800 ते 4200 रुपये च्या दरम्यान असल्याचे पाहायला मिळत आहेत. तर सरासरीतील येथे 3900 रुपये आहेत.
तुळजापूर बाजार समिती
तुळजापूर मध्ये सरासरी दर हे 4,200 असल्याचे पाहायला मिळत आहेत.
चंद्रपूर बाजार समिती (Soybean Rate Today)
एकूण शंभर क्विंटल ची आवक झालेली असून कमाल दर 4200 तर सरासरी जर हा 4100 असल्याचे पाहायला मिळत आहे.
अमरावती
अमरावतीमध्ये सर्वाधिक म्हणजेच 3,050 क्विंटल ची आवक झालेली पाहायला मिळाले होते. तर येथे 4000-4300 रुपये इतका दर होता. तर येथे सरासरी दर 4100 रुपये असल्याचे पाहायला मिळतात.
नागपूर (Soybean Rate Today)
321 क्विंटल साठी येथे आवक झाल्याचे पाहायला मिळालेले आहेत. तर येथे सर्वसाधारण दर हा 3900 पासून च्या पासुन 4200 असल्याचे पाहायला मिळालेले आहे.
सिंदी (शेलु)
सेलू येथे 90 क्विंटल एकूण आवक झालेले असून सोयाबीनला 4100 रुपये सरासरी दर आहे. तर कमाल जर हा 4300 रुपये पर्यंत आहे.
Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठे बदल; आजचे लाईव्ह भाव पहा
सिंदखेड राजा (Soybean Rate Today)
110 क्विंटल ची एकूण झालेल्या असून 4000 ते 4300 रुपये पर्यंत सरासरी ते पाहायला मिळत आहेत.
गंगाखेड
येथे 49 क्विंटल ची आवक झालेली होती. तर येथे सरासरी दर हा 4300 पासून 4500 पर्यंत आहे.
जामखेड
येथे एकूण 40 क्विंटल ची आवक झाल्याची पाहायला मिळाले होते तर येथे सरासरी दर 3700 ते 3900 रुपये पर्यंत असल्याचे दिसून येत आहे.
बीड (Soybean Rate Today)
बीडमध्ये आज 5 क्विंटल ची आवक झालेली असून येथे 4500 रुपये दर पाहायला मिळत आहे.
चिखली
येथे एकूण 1050 क्विंटल ची आवक झालेली असून, सर्वाधिक दर देखील पाहायला मिळत आहे. येथे आज सोयाबीनला 4600 तर कमाल दर 5200 रुपये असल्याचे पाहायला मिळालेले आहे.
यवतमाळ (Soybean Rate Today)
यवतमाळ मध्ये आज 420 क्विंटल ची आवक झालेली असून येथे 3950 रुपये इतर कमाल दर हा 4250 रुपये पाहायला मिळतो आहे.
अकोला
अकोल्यात आज एकूण 1550 क्विंटल ची आवक झालेली असून येथे पिवळा सोयाबीन साठी 4000 ते 4190 रुपये दर मिळत आहे. तर सरासरी दर हा येथे 4,100 रुपये पर्यंत आहे.
लातूर (Soybean Rate Today)
लातूरमध्ये एकूण 9 हजार क्विंटल ची आवक झालेली असून. आणि येथे दर सरासरी 4,500 रुपये पाहायला मिळालेला आहे. तर कमाल दर हा येथे 4800 रुपये होता