महाराष्ट्रातील शाळा कधी सुरू होणार? 16 जून की 23 जून? नवीन तारीख

महाराष्ट्रातील शाळा कधी सुरू होणार? 16 जून की 23 जून? नवीन तारीख: सध्या राज्यभरातील शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपत आलेल्या आहेत.परंतु शाळा कधी सुरू होणार? अशा प्रकारचे सवाल राज्यभरातील पालक वर्गाकडून विचारणा करण्यात येत होती. त्याबद्दलच माहिती आपण या पोस्ट माध्यमातून पाहुयात.

महाराष्ट्रातील शाळा कधी सुरू होणार? 16 जून की 23 जून?

  • नवीन वर्षाची सुरुवात 15 जून 2025 पासून होत आहे‌. आणि राज्यभरातील शाळा 16 जून 2025 पासून राज्यभरातील 25 जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू होणार आहे.
  • परंतु विदर्भामधील अकरा जिल्ह्यामधील शाळा ह्या 23 जून 2025 पासून सुरू होणार आहेत. आता शाळा भरण्याची तारीख ही जवळ आलेली आहे. यामुळे पालकांकडून तयारीला सुरुवात झालेली आहे.

शाळा कधी सुरू होणार?

मात्र राज्यामधील पालकांकडून शाळा कधी सुरू होणार? 16 जून की 23 जूनला हा मोठा सवाल पालकांसमोर उपस्थित झालेला असल्यामुळे पालकांकडून सवाल उपस्थित करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या अनिश्चितेमुळे अनेक शाळांनी स्वतः निर्णय घेण्यास सुरुवात केलेली पाहायला मिळत आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ४४४ जागांसाठी मेगा भरती जाहीर; लिपिक पदासाठी ऑनलाईन अर्ज सुरू!

घरकुल योजनेचा सर्व फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ Awas Yojana Last Date 2025

नागरिकांना प्रत्येक महिन्याला 7,000 रूपये मिळणार; संपूर्ण अर्ज प्रक्रिया येथे पहा Senior Citizen New Yojana

Leave a Comment