शाळा, कॉलेज या तारखेला सुरू होणार School College Opening Date 2025

School College Opening Date 2025: शाळा आणि कॉलेज कधी उघडणार आहेत याबाबत महत्वाची बातमी पुढे आलेली आहे. त्यामुळे शाळा कॉलेज कधी उघडणार? याविषयी सविस्तर माहिती पाहूयात आता जून महिना संपलेला आहे. आणि या महिन्यामध्ये शाळा उघडणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी पालक यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.

शाळा, कॉलेज या तारखेला सुरू होणार School College Opening Date 2025

राज्यभरातील विद्यार्थी पालक आणि शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकारच्या राज्य शिक्षण विभागाने अधिकृतपणे जाहीर केले आहे. की, 15 जून 2025-26 पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे.

मागच्या वर्षी 2024-25 मध्ये समाप्त होण्यासाठी काही प्रमाणात उशीर झालेला होता. त्यामुळे विद्यार्थी पालक यांच्यामध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीच्या तारखेबद्दल वेगवेगळ्या चर्चा होत होत्या. मात्र आता शिक्षण विभागाकडून स्पष्टपणे 15 जून 2026 तारीख निश्चित करण्यात आलेली असल्यामुळे सर्वांचे गैरसमज हे दूर झालेले आहेत.

2619 पदांची मेगाभरती सुरू; जाणून घ्या पात्रता आणि संपूर्ण वेळापत्रक MPSC Group C Recruitment 2026

नवीन शैक्षणिक धोरणाचा परिणाम काय होणार?

राज्यभरात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली होती. ज्यामुळे शाळांच्या दैनंदिन कामकाजांमध्ये महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. यामुळे नव्या शैक्षणिक धोरणानुसार शाळांचे वेळापत्रक देखील बदलले जाऊ शकते. जे की विद्यार्थी पालक आणि शिक्षकांच्या जीवनावर प्रत्यक्षपणे प्रभाव टाकणार आहे.

जून महिन्यात ‘मारुती सुझुकी’ च्या या गाड्या 1 रुपयांनी स्वस्त Maruti Suzuki Offers 2025

शाळांचे नवीन वेळापत्रकानुसार कार्यक्रम

सध्याच्या माहितीनुसार, नवीन वेळापत्रकामध्ये शाळा सकाळी 9:00 ते सायंकाळी 4:00 या वेळेत भरणार आहे. सर्व सरकारी तसेच अनुदानित हे तर शाळांना हा नियम लागू करण्यात येणार असल्याकारणाने नव्या शिक्षण व्यवस्थेमध्ये विद्यार्थ्यांना पूर्वीपेक्षा थोडी लवकर सुट्टी मिळणार आहे. जेणेकरून इतर उपक्रमांसाठी देखील वेळ निश्चित करता येईल.

कर्जमाफीसाठी ही 3 कागदपत्रे बँकेत द्यावी लागणार, अन्यथा नाव यादीतून कट होणार? Farmer Loan
  • सकाळी 9 वा : शाळा भरणार आहे
  • 9: 25 ला : प्रार्थना आणि परिपाट होणार
  • 9: 30 : पहिल्या तासिकेची सुरुवात
  • 3:55 ते 4: 00 : 5 मिनिटे म्हणजे वंदे मातरम होणार

Leave a Comment