जून महिन्यात ‘मारुती सुझुकी’ च्या या गाड्या 1 रुपयांनी स्वस्त Maruti Suzuki Offers 2025

Maruti Suzuki Offers 2025: 2025 मध्ये Wagnor R, Swift, Celerio, Brezza इत्यादी मॉडेल वर 1 लाख रुपयांपर्यंतची सुट देण्यात आलेली आहे. यामुळे ग्राहकांना खूप प्रमाणावर डिस्काउंट दिलं असल्यामुळे ग्राहकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. या गाड्यांचा स्टॉक मर्यादित असल्यामुळे त्वरित निर्णय घेणे, महत्त्वाचे पण आहे. आणि या ऑफर्स देखील खूप मोठ्या प्रमाणावर सकारात्मक फायदा होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Maruti Suzuki Offers 2025

जून महिन्यामध्ये आता पावसाळा सुरू झाला आहे. आणि पावसाळ्यामध्ये अनेक गाड्यांचे संधी देखील पाहायला तुम्ही जर या महिन्यांमध्ये नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मारुती सुझुकीने ( Maruti Suzuki) सर्वात मोठी ऑफर आणलेली आहे. त्याचा विचार नक्की करू शकतात. देशातल्या लाखो कुटुंबांनी पसंती दर्शवलेल्या मारुती सुझुकीने आता आपल्या लाईनअप मधील सर्वात लोकप्रिय असणाऱ्या मॉडेल्स वर मोठी ऑफर जाहीर केल्याचे पहायला मिळत आहे.

Wagnor R ऑफर्स काय?

सर्वसामान्य लोकांना परवडणारी आणि आवडती कार म्हणजे व्हॅगनार ( Wagnor R) यावेळी विशेष चर्चेचे कारण बनलेली आहे. Wagnor R पेट्रोल वेरियंट वरती तब्बल 1.5 लाख रुपयांपर्यंत सूट मिळते आहे. जी ग्राहकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. जर नवीन मॉडेल घेण्याचा विचार करत असाल तर यामध्ये एकूण 95 हजार रुपयांपर्यंतची सुट देण्यात येत आहे.

ज्येष्ठ नागरिकांना दरमहा ₹६,००० मानधन आणि ₹५ लाखांचा मोफत उपचार; पाहा पात्रता व नियम Senior Citizen New Yojana

Swift ऑफ काय?

Swift चा चाहता वर्ग संपूर्ण देशभरात खूप मोठ्या प्रमाणावर आहे. हिच्या सर्व मॉडेल्स वरती एकूण 95 हजार रुपये सूट जाहीर करण्यात आलेली आहे. 50 हजार रुपये चे ॲक्सेसरीज पॅक ही सोबत मिळत आहे.

Alto k10, S-Presso, तसेच Celerio ऑफर काय?

Alto k10, S-Presso, तसेच Celerio या गाड्या शहराइतक्याच गाव खेड्यामध्ये देखील वापरण्यात येतात. या कार्स वर देखील भरगोस अशी सुट देण्यात येत आहे. 67 हजार रुपये पर्यंत फायदा मिळत आहे. S-Presso हिच्यावर 62 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट आहे.

Brezza आणि Ertiga वरील ऑफर काय?

या दोन्ही गाड्या ग्राहकांकडून खूप मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवण्यात येणारे अशा गाड्या आहेत. या मॉडेल्स वरती एकूण 45 हजार रुपये पर्यंत सुट मिळत मिळते आहे. तर सीएनजी (CNG Car)गाड्यांवर 10 हजार रुपयांपर्यंतच्या अतिरिक्त सवलत देण्यात आलेली आहे. कुटुंबांसाठी परफेक्ट असा पर्याय म्हणून या गाड्यांकडे पाहिले जाते.

मोफत भांडी वाटप योजना सुरू! पाहा पात्रता आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया येथे Bandhkam Kamgar Yojana 2026

Gold Price: सोनं 85 हजार रुपये तोळा होणार? कारण पहा

Leave a Comment