राज्यातील या कर्मचाऱ्यांना तब्बल 7 टक्के महागाई भत्ता वाढ Dearness Allowance Increase

Dearness Allowance Increase : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये महागाई भत्ता तब्बल 7 टक्के वाढविण्याच्या बाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. कामगारांच्या बैठकीमध्ये हा नवीन निर्णय सादर करण्यात आलेला आहे.

महागाई भत्ता तब्बल 7 टक्के वाढ (Dearness Allowance Increase)

राज्यामधील बस महामंडळ कर्मचाऱ्यांच्या डीए (Dearness Allowance) मध्ये तब्बल 7 टक्के वाढ करण्याचा सर्वात मोठा निर्णय आता घेण्यात आलेला आहे. यामुळे राज्यातील बस महामंडळ मध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता हा 46% वरून 53% होणार आहे. खूप दिवसापासून निर्णय प्रलंबित होता पण आता प्रत्यक्षपणे निर्णय घेतला गेला असल्यामुळे संघटनांनी देखील सरकारची आभार मानलेले आहेत.

जून 2025 महिन्यात वाढीव महागाई भत्ता मिळणार

बस महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता चा लाभ हा जून 2025 च्या पगारांसोबत देण्यात येणार असल्याची माहिती आहे. सदर महागाई भत्ता हा जानेवारी 2025 पासून च्या निधीच्या उपलब्धतेनुसार महागाई भत्ता थकबाकीचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. ( Dearness Allowance Increase )

कर्जमाफी यादी जाहीर: यादीत तुमचे नाव आहे का? असे तपासा ऑनलाईन! Farmer Loan 2026

सदर बस महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना “धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिस्फर्ती” योजना तसेच “महात्मा फुले जन आरोग्य योजना” अशा दोन्ही योजनांपैकी एका योजनेची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला असल्यामुळे कोणतेही एका योजनेचा लाभ घेता येत आहे.

निवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास आता 12 महिने

बस महामंडळांमधून निवृत्त होत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना नऊ महिने मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आता यामध्ये 9 महिन्यावरून बाराही महिन्यापर्यंत कालावधी वाढविण्यात असल्यामुळे मोफत प्रवास सुविधा देण्यासाठी मंजुरी दर्शविण्यात आलेली आहे.(Dearness Allowance Increase)

Bombay High Court Recruitment 2025: मुंबई उच्च न्यायालयात विविध पदांसाठी भरती सुरू

लेक लाडकी योजना: मुलींना मिळणार १,०१,००० रुपये; असा करा अर्ज! Lek Ladaki Yojana 2026

Leave a Comment