Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठे बदल; आजचे लाईव्ह भाव पहा

Gold Rate Today: सध्या लग्नसरायच्या काळ चालू असल्यामुळे जून 2025 सोन्याच्या भावात मोठ्या प्रमाणात चढउतार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आणि सध्या सोन्याचा भाव जवळपास 1 लाख रुपयांच्या आसपास पोहोचलेला पाहायला मिळतो आहे. तर सध्या 22 कॅरेट चा आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव काय झालेला आहे. याविषयी आपण सविस्तर माहिती या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

मागचा आठवड्या गेल्यानंतर आता परत एकदा सोन्याच्या भाव बदललेले पाहायला मिळत असून गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी तसेच दागिने ज्यांना खरेदी करत आहेत. अशा साठी ही माहिती महत्त्वाची ठरणार आहे. सध्या सोन्याचे भाव पाहिले तर सतत वाढत असल्याचे आपल्याला गेल्या काही कालावधीमध्ये दिसून आलेले आहेत. तसेच आता खूप लोक लग्नसराईमुळे देखील सोने खरेदी करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. तसेच आपण आज “Gold Rate Today” बद्दल सर्व माहिती जाणून घेऊयात.

लाडक्या बहिणींना ‘मे’ महिन्याचा हप्ता 1500 रूपये कधी मिळणार?

2025 मध्ये सोन्याचे भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोन्याच्या भावामध्ये देखील चांगलीच वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आज देशभरात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 88,500 रुपये पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच 24 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅम साठीचे भाव हे 96,300 रुपये पर्यंत असल्याचे पाहायला मिळत आहेत. मागच्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये होत असणाऱ्या घडामोडी तसेच डॉलरचे चलन आणि स्थिरतेचा अभाव अशा प्रकारच्या गोष्टींमुळे सोन्याच्या किमती सतत चढ-उतार होत असल्याचे पाहायला याच्यामुळेच लोक खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या मोबाईलवर गुगलवर जाऊन ‘Gold Rate Today’ शोधत असल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यभरात सोन्याचे दर कसे आहेत? (Gold Rate Today)

प्रति 10 ग्रॅम साठी 24 कॅरेट सोन्याचे

शहरआजचा दर
मुंबई96,810 रुपये
पुणे96,810 रुपये
नागपूर96,810 रुपये
कोल्हापूर96,810 रुपये
जळगाव96,810 रुपये
ठाणे96,810 रुपये

प्रति 10  ग्रॅम साठी 22 कॅरेट सोन्याचे दर ( Gold Rate Today )

शहरआजचा दर
मुंबई88,600 रुपये
पुणे88,600 रुपये
नागपूर88,600 रुपये
कोल्हापूर88,600 रुपये
जळगाव88,600 रुपये
ठाणे88,600 रुपये

यामध्ये राज्यभरातील प्रत्येक शहरानुसार थोडा बदल असू शकतोय. यामध्ये कर्नावळ, जीएसटी अशा प्रकारे मिळून यामध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आपल्या जवळच्या सोन्याच्या दुकानांमध्ये संपर्क साधू शकतात.

लोकांकडून सध्या खूप मोठ्या प्रमाणात सोन्याकडे एक प्रकारे सुरक्षित आणि पारंपारिक अशा प्रकारे गुंतवणूक मानण्यात येत आहे. यामुळेच आपल्याला सोन्याचे दर कमी होण्यापेक्षा कायमस्वरूपी वाढत असल्याचे पाहायला मिळत आहेत. तसेच तुम्ही (Gold Rate Today) रेट कमी झाले आहेत किंवा जास्त झाले आहेत. यावरून आपल्याला सोनं खरेदी करायला हवे किंवा नाहीत तसेच तज्ञांचा अंदाज घेऊन देखील सोने खरेदी करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

Gold Rate Today FAQ

सोन्याचे भाव कमी कधी होणार?

2025 या वर्षांमध्ये जर सोन्याचे भाव पाहायचं झालं तर सततच वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. जून 2025 मध्ये देखील सध्या सोन्याच्या भावामध्ये वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, येत्या काही कालावधीमध्ये सोन्याच्या किमतीत चांगलीच मोठी घसरण होणार असल्याचा अंदाज सध्या तज्ञांकडून व्यक्त करण्यात येतो आहे.

महाराष्ट्रात सोन्याचे भाव काय आहेत?

24 कॅरेट सोन्याचे दर हे सध्या 96 हजार 500 रुपये आहेत तर 22 कॅरेट सोन्याचे दर हे 88 हजार 500 रुपये असल्याचे पाहायला मिळत आहेत.

Leave a Comment