कांद्याला सध्या किती भाव मिळतोय? Onion Rate Maharashtra

Maharashtra Onion Rate: राज्यात आज एकूण 1 लाख 90 हजार क्विंटल ची आवक झालेली आहे. आपके व नाशिक जिल्ह्यामध्येच एक लाख क्विंटल ची आवक झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यांमध्ये आज लाल कांद्याला 1000 ते 1100 तर लासलगाव बाजारामध्ये उन्हाळ कांद्याला 1400 ते 1500 रुपये दर मिळत आहे.

Onion Rate Maharashtra

  • नाशिक जिल्ह्यामध्ये ( Nashik District Kanda Market) आज उन्हाळी कांद्याला 950 ते 1000 रुपये पर्यंत चा भाव असल्याचे पाहायला मिळत आहे.
  • तसेच सिन्नर बाजार मध्ये १०५० रुपये भाव आहे
  • मनमाड बाजारात बाराशे ते तेराशे दर पाहायला मिळत आहे
  • तसेच संगमनेर बाजारामध्ये एक हजार पन्नास रुपये दर आहे
  • पिंपळगाव बसवंत बाजारात पंधराशे रुपये दर
  • देवळा बाजारामध्ये पंधराशे रुपये
  • तसेच उमराणे बाजारात 1600 रुपये दिले असल्याचे पाहायला मिळत आहे.

15 जून पासून शाळांचे वेळापत्रकात मोठा बदल; नवीन वेळापत्रक Maharashtra School New Timetable 2025

2619 पदांची मेगाभरती सुरू; जाणून घ्या पात्रता आणि संपूर्ण वेळापत्रक MPSC Group C Recruitment 2026

तसेच लाल कांद्याला धुळ्याच्या ( Dhupe Kanda Market) बाजारपेठेमध्ये 1 हजार रुपये दर मिळतोय. आहे जळगाव बाजार मध्ये 850 रुपये, नागपूर बाजारात 1600 रुपये दर मिळालेला आहे, पिंपरी चिंचवड बाजारामध्ये लोकल कांद्याला 900 ते 1000 रुपये भाव असल्याचे पाहायला मिळत आहे.

कर्जमाफीसाठी ही 3 कागदपत्रे बँकेत द्यावी लागणार, अन्यथा नाव यादीतून कट होणार? Farmer Loan

Leave a Comment